इराणमध्ये दिवसेंदिवस निदर्शने वाढत आहेत. दरम्यान, जर सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांची राजवट कोसळली तर ते मॉस्कोला पळून जाऊ शकतात, अशी माहिती गुप्तचर अहवालातून समोर आली आहे. ...
इराणमधील आर्थिक संकट आणि विक्रमी महागाईमुळे सरकारविरुद्ध निदर्शने सुरू झाली आहेत. देशभर अशांतता पसरली आहे, यामुळे असंख्य निदर्शकांचा मृत्यू आणि अटक झाली आहे. ...
इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये ट्रम्प प्रशासन उडी घेण्याची तयारी करत आहे. जर इराणने निदर्शकांना मारणे सुरू ठेवले तर अमेरिका त्यांच्या मदतीला येईल असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
तेहरान, शिराज, इस्फहान, करमानशाह आणि फासासह अनेक शहरात हिंसक आंदोलन झाले आहे. आंदोलनकर्त्यांनी हुकुमशाह मुर्दाबाद, खामेनेई मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. ...