lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
पहिल्याच दिवशी ₹३०० पार पोहोचला 'हा' शेअर; IPO मध्ये ₹१०६ होती किंमत, जाणून घ्या  - Marathi News | TAC Infosec share crosses rs 300 on first day The IPO was priced at rs 106 share market investment vijay kedia investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी ₹३०० पार पोहोचला 'हा' शेअर; IPO मध्ये ₹१०६ होती किंमत, जाणून घ्या 

या शेअरनं शेअर बाजारात आज जोरदार एन्ट्री केली आहे. कंपनीचे शेअर्स आज 173.58 टक्के नफ्यासह शेअर बाजारात लिस्ट झाले. ...

शेअर बाजारात एन्ट्री घेताच 'या' शेअरला अपर सर्किट; २३५ पार पोहोचला शेअर, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | SRM Contractors ipo share market list upper circuit 7 percent premium investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात एन्ट्री घेताच 'या' शेअरला अपर सर्किट; २३५ पार पोहोचला शेअर, गुंतवणूकदार मालामाल

कंपनीचा आयपीओ 26 मार्च ते 28 मार्चदरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना झाला नफा. ...

पैसे तयार ठेवा; एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात येतोय रु. 4000 कोटींचा IPO, पाहा डिटेल्स... - Marathi News | Bharti Hexacom IPO : Rs. 4000 crore IPO coming in first week of April, see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा; एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात येतोय रु. 4000 कोटींचा IPO, पाहा डिटेल्स...

Bharti Hexacom IPO : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ...

८ महिन्यांमध्ये १०००% पेक्षा अधिक तेजी, ७५ रुपयांवरून ८५० वर पोहोचला 'हा' शेअर - Marathi News | More than 1000 percent rise in 8 months Bondada Engineering share rose from Rs 75 to Rs 850 share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ महिन्यांमध्ये १०००% पेक्षा अधिक तेजी, ७५ रुपयांवरून ८५० वर पोहोचला 'हा' शेअर

गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही शेअर्सनं आपल्य गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. ...

कमाईची मोठी संधी! 1000-2000 नाही, तर येणार 70000 कोटींचे IPO; पाहा डिटेल्स... - Marathi News | Share Market IPO: Not 1000-2000, but 70000 crore IPOs; See details... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाईची मोठी संधी! 1000-2000 नाही, तर येणार 70000 कोटींचे IPO; पाहा डिटेल्स...

टाटा, रिलायन्स, ओलासह अनेक कंपन्या IPO आणण्याच्या तयारीत. ...

बांधकाम क्षेत्रातील 'ही' दिग्गज कंपनी ७००० कोटींचा IPO आणण्याच्या तयारीत, SEBI कडे केला अर्ज - Marathi News | Construction giant Shapoorji Pallonji Group company has filed with SEBI gearing up for a Rs 7000 crore IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बांधकाम क्षेत्रातील 'ही' दिग्गज कंपनी ७००० कोटींचा IPO आणण्याच्या तयारीत, SEBI कडे केला अर्ज

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक दिग्गज कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात आले आहेत. या आयपीओंनी अनेक गुंतवणूकदारांना मालामालही केलंय. ...

पैसे तयार ठेवा! TATA समूहाचे अनेक IPO येण्याच्या तयारीत? गुंतवणूकीची संधी, पाहा डिटेल्स  - Marathi News | Many IPOs of TATA Group are in pipeline coming soon Investment opportunity see details share market money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! TATA समूहाचे अनेक IPO येण्याच्या तयारीत? गुंतवणूकीची संधी, पाहा डिटेल्स 

दोन दशकांनंतर अलीकडेच टाटा समूहाचा आयपीओ आला. टाटा टेक्नॉलॉजीजचा हा आयपीओ होता. ...

'या' IPO ची शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी ४५% चा फायदा; लागलं अपर सर्किट - Marathi News | KP Green Engineering IPO Listing hits stock market gains 45 percent on first day Upper Circuit huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' IPO ची शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी ४५% चा फायदा; लागलं अपर सर्किट

KP Green Engineering IPO Listing: गेल्या काही दिवसांपासून ठरावीक अपवाद वगळता बहुतांश आयपीओंनी गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. आता शेअर बाजारात या आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग झालंय. ...