Initial public offering Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ipo, Latest Marathi News
साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Zepto IPO Sebi: भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा टेक आणि स्टार्टअप कंपन्यांचे वारे वाहू लागले आहेत. क्विक कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी झेप्टोला आता सेबीनं आयपीओसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. पाहा कधी येणार आयपीओ. ...
कृषि क्षेत्राच्या सिंचनासाठी आवश्यक सौर ऊर्जिकरणाला चालना मिळणार आहे. औद्योगिक ग्राहकांना स्थिर व अखंडित वीजपुरवठा, दरवाढीवरील ताण कमी होणार, हरित ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहन मिळेल. ...
Hyundai IPO-Stock Price: सोमवार, ३० मार्च रोजी कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. गेल्या ७ दिवसांपैकी ६ दिवस कंपनीचे शेअर्स घसरले असून ते आता त्यांच्या इश्यू प्राईजच्या खाली आले आहेत. ...