लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
खेळ आणि फिटनेस सुधारले, नियंत्रणातील गोष्टींवर लक्ष देतो- हार्दिक पांड्या - Marathi News | IPL 2022: I've Learnt Hard Work Doesn't Guarantee You Success says Gujarat Titans Captain Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळ आणि फिटनेस सुधारले, नियंत्रणातील गोष्टींवर लक्ष देतो- हार्दिक पांड्या

गुजरात टायटन्सचे नेतृत्व करण्यास सज्ज ...

IPL 2022, CSK in Trouble : MS Dhoniचा CSK संकटात सापडला; ज्याच्यासाठी मोजले ८ कोटी तो VISA न मिळाल्याने मायदेशातच अडकला - Marathi News | IPL 2022, Chennai Super kings in trouble, England all-rounder Moeen Ali set to miss opening match vs KKR due to VISA issue  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoniचा CSK संकटात सापडला; ज्याच्यासाठी मोजले ८ कोटी तो VISA न मिळाल्याने मायदेशातच अडकला

IPL 2022, CSK in Trouble : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला सुरूवात होण्यात अवघे ६ दिवस शिल्लक राहिली आहेत. ...

IPL 2022: आयपीएलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या विचारात - Marathi News | IPL 2022 maharashtra government may withdraw permission for spectators | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या विचारात

IPL 2022: २६ मार्चपासून आयपीएलला सुरुवात; ७० सामने मुंबई आणि पुण्यात होणार ...

आला रे आला... Rohit Sharma आला!; IPL 2022 साठी Mumbai Indiansच्या 'हिटमॅन'ची तयारी पाहून प्रतिस्पर्धींना घाम फुटला,Video  - Marathi News | Mumbai Indians Captain Rohit Sharma kicks off preparations for IPL 2022, joins MI camp, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 साठी Mumbai Indiansच्या रोहित शर्माची तयारी पाहून प्रतिस्पर्धींना घाम फुटला, Video

मुंबई इंडियन्सचा पहिला मुकाबला 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सने तयारीला सुरुवात केली आहे आणि रोहितने नेट्समध्ये तुफान फटकेबाजी केली. ...

IPL 2022 : आयपीएल म्हणजे बेटींग, फिक्सिंग साठीचे मार्केट; पाकिस्तानी पत्रकाराचे CSKचं नाव घेत गंभीर आरोप, भारतीयांनी दाखवला आरसा  - Marathi News | IPL created the market…? Market of what? betting?matchfixing?spotfixing?, Pakistani Journalist tweet go viral, fans trolled him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल म्हणजे बेटींग, फिक्सिंग साठीचे मार्केट; पाकिस्तानी पत्रकाराचे CSKचं नाव घेत गंभीर आरोप

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा पाकिस्तान सुपर लीगच्या ( PSL) माध्यमातून इंडियन प्रीमिअर लीगला ( IPL ) टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. ...

IPL 2022, MI Playing XI vs DC : Suryakumar Yadav दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाही खेळणार?, Mumbai Indiansच्या Playing XI मध्ये बघा कोण कोण असणार! - Marathi News | IPL 2022 : Suryakumar Yadav Likely To Miss First Match For Mumbai Indians, know Predictable XI of MI in 1st match against Delhi Capitals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव दिल्लीविरुद्ध नाही खेळणार?, Mumbai Indiansच्या Playing XI मध्ये बघा कोण असणार

IPL 2022, MI Playing XI vs DC पाच वेळेचे विजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे. पण, या सामन्यात त्यांना सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याच्याशिवाय मैदानावर उतरावे लागणार आहे. ...

MCA नं मुंबई पोलिसांचे कोट्यवधी थकवले; IPL सामन्यांना सुरक्षा न देण्याची मागणी - Marathi News | Mumbai Cricket Association owes Rs 14.82 crore to Mumbai Police, RTI Revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MCA नं मुंबई पोलिसांचे कोट्यवधी थकवले; IPL सामन्यांना सुरक्षा न देण्याची मागणी

मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे १४.८२  कोटी रुपये थकविले असून पोलिसांच्या ३५  स्मरणपत्रांना केराची टोपली दाखविली आहे. ...

Rohit Sharma Virat Kohli, IPL 2022: रोहित शर्माचा Mumbai Indians अन् विराट कोहलीचा RCB संघ जर एकत्र झाला, तर 'या' ११ स्टार खेळाडूंना संघात मिळेल जागा - Marathi News | IPL 2022 Best combined XI of Rohit Sharma Mumbai and Virat Kohli RCB ahead of the tournament | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहितचा मुंबई इंडियन्स अन् विराटचा RCB संघ एकत्र झाला तर 'हे' ११ जण असतील संघात

रोहित की विराट, कोण असावा कर्णधार... तुमचं मत काय? ...