लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022, CSK vs KKR Predicted XI : Ravindra Jadeja व Shreyas Iyer यांची नवी इनिंग्ज; जाणून घ्या Head To Head कामगिरी अन् प्लेइंग इलेव्हन - Marathi News | IPL 2022, CSK vs KKR Predicted XI : Captains Ravindra Jadeja and Shreyas Iyer in spotlight, know both team Probable Playing XI and CSK Vs KKR Head To Head in the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ravindra Jadeja व Shreyas Iyer यांची नवी इनिंग्ज; Head To Head कामगिरी अन् प्लेइंग इलेव्हन

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला अवघ्या काही तासांत सुरूवात होणार आहे. ...

IPL 2022 Opening Ceremony: क्रिकेटच्या मैदानावर टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार, Neeraj Chopraला मिळणार १ कोटी अन्...  - Marathi News | IPL 2022 Opening Ceremony: No Opening ceremony but BCCI to felicitate Tokyo Olympians before CSK vs KKR Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानावर टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार, Neeraj Chopraला मिळणार १ कोटी अन्... 

IPL 2022 Opening Ceremony: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज सायंकाळी ७.३० वाजल्यापासून इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचा शुभारंभ होणार आहे. ...

IPL 2022 : अख्खा पब्लिक को मालूम है, कौन आने वाला है!; Mumbai Indians चे चाहत्यांना मोठं सप्राईज - Marathi News | Suryakumar Yadav has joined Mumbai Indians ahead of IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 : अख्खा पब्लिक को मालूम है, कौन आने वाला है!; Mumbai Indians चे चाहत्यांना मोठं सप्राईज

IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघाचा पहिला सामना रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. ...

IPL 2022 CSK vs KKR Live : तो येतोय...!; KKR चा सामना करण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सची ताकद वाढली; आता प्रतिस्पर्धींचं काही खरं नाही - Marathi News | IPL 2022 CSK vs KKR Live : Deepak Chahar has started bowling as he eyes quick recovery from his injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो येतोय!; KKR चा सामना करण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सची ताकद वाढली; प्रतिस्पर्धींचं काही खरं नाही

गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यात IPL 2022 चा सलामीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह नवी फौज घेऊन मैदानावर उतरणार आहे. ...

Women's IPL: पुढच्या वर्षीपासून 'महिला आयपीएल'लाही सुरूवात होणार, 'असा' आहे BCCIचा प्लॅन; Sourav Ganguly ने केली मोठी घोषणा - Marathi News | BCCI plans to start Womens IPL by 2023 this is the format reveals president Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढच्या वर्षीपासून Women's IPL! 'असा' असेल स्पर्धेचा फॉरमॅट; गांगुलीची मोठी घोषणा

महिलांचे संघ खरेदी करण्याबद्दल नक्की काय आहे प्लॅनिंग... वाचा सविस्तर ...

Faf Du Plessis MS Dhoni, IPL 2022: CSKच्या धोनीला मैदानावर पाहताच RCBचा कॅप्टन फाफ डू प्लेसिसने मारली मिठी (Viral Photos) - Marathi News | IPL 2022 RCB skipper Faf du Plessis catches up with CSK teammates MS Dhoni Dwayne Bravo photos go viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: धोनीला मैदानावर पाहताच RCBचा कॅप्टन फाफ डू प्लेसिसने मारली मिठी

डू प्लेसिसचा गेल्या वर्षी CSKच्या विजयात मोठा वाटा होता. ...

IPL 2022चे सामने पाहता येतील फ्री, ट्राय करा Jioचा सर्वात स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉल्ससह मिळे एवढा डेटा - Marathi News | IPL 2022 matches are free to watch, try Jio's cheapest plan, get enough data with unlimited calls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022चे सामने पाहता येतील फ्री, ट्राय करा Jioचा सर्वात स्वस्त प्लॅन, अशा आहेत ऑफर्स

IPL 2022 on Jio TV: आयपीएल २०२२चे सर्व सामने Disney+ Hotstar आणि जियो टीव्ही अॅपवर लाईव्ह दिसणार आहेत. जर तुम्ही क्रिकेटचे फॅन्स असलात आणि तुम्हाला आयपीएलचे सामने पाहायचे असतील तर आम्ही तुम्हाला आयपीएलच्या सर्वात स्वस्त प्लॅनबाबत सांगणार आहोत. ...

ipl 2022: आजपासून 'दस का दम'; सलामीला चेन्नई सुपरकिंग्ज- कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध भिडणार - Marathi News | CSK vs KKR: Captains Ravindra Jadeja and Shreyas Iyer in spotlight as IPL 2022 marks beginning of a new dawn | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजपासून 'दस का दम'; सलामीला चेन्नई सुपरकिंग्ज- कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध भिडणार

धोनी आणि जडेजाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष ...