लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022: संजू सॅमसनच्या संतापानंतर राजस्थाननं संपूर्ण सोशल मीडिया टीमच तडकाफडकी बदलली, IPL सुरू होण्याआधीच मोठा वाद - Marathi News | ipl 2022 rajasthan royals statement on sanju samson funny memes saga about rishabh pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजूच्या संतापानंतर राजस्थाननं सोशल मीडिया टीमच बदलली, IPL सुरू होण्याआधीच मोठा वाद

आयपीएलचं यंदाचं सीझन सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर २६ मार्च रोजी म्हणजेच उद्या पहिली लढत होणार आहे. ...

The final words of MS Dhoni as a captain : कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे शेवटचे वाक्य काय होते?; अश्रू दाटून आलेल्या 'कॅप्टन कूल'चा Video viral - Marathi News | The final words of MS Dhoni as a captain : CSK Captain Cool MS Dhoni Had Tears In His Eyes When He Says ‘Job Done’, Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार म्हणून MS Dhoniचे शेवटचे वाक्य काय होते?; अश्रू दाटून आलेल्या 'कॅप्टन कूल'चा Video viral

The final words of MS Dhoni the captain : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाच्या दोन दिवसांआधी महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे ( CSK) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ...

Virat Kohli on MS Dhoni Decision : इथे महेंद्रसिंग धोनीने CSK चे कर्णधारपद सोडले अन् तिथे विराट कोहली झाला भावनिक - Marathi News | Virat Kohli reacts to MS Dhoni quitting CSK captaincy: Legendary captaincy tenure in yellow skip | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इथे महेंद्रसिंग धोनीने CSK चे कर्णधारपद सोडले अन् तिथे विराट कोहली झाला भावनिक

Virat Kohli on MS Dhoni Decision : महेंद्रसिंग धोनीनं गुरुवारी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ...

MS Dhoni Last IPL 2022?: कर्णधारपद सोडले आता महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार?; CSK च्या सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती   - Marathi News | Chennai super kings CEO Kasi vishwanathan said MS Dhoni will continue to feature in CSK’s plans, But didn’t clarify in which role | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधारपद सोडले आता महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार?; CSK च्या सीईओंची महत्त्वाची माहिती

MS Dhoni Last IPL 2022?: गुरुवारी महेंद्रसिंग धोनीने CSK चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ...

When MS Dhoni decided to quit CSK Captaincy?; एन श्रीनिवासन यांच्यासोबत १० मिनिटांचा कॉल अन् महेंद्रसिंग धोनीने सोडले CSKचे कर्णधारपद; Inside Story! - Marathi News | IPL 2022: How & When MS Dhoni decided to QUIT CSK Captaincy?, 10 minutes call with N. Srinivasan; CSK CEO revealed Inside Story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एन श्रीनिवासनसोबत १० मिनिटांचा कॉल, टीम मिटींग अन् महेंद्रसिंग धोनीने सोडले CSKचे कर्णधारपद...

When MS Dhoni decided to quit CSK Captaincy?; चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता माजी झाला. पण, धोनीनं हा निर्णय कधी व कसा घेतला जाणून घेऊया Inside Story... ...

IPL 2022: पदार्पण होईल यशस्वी? युवा सिताऱ्यांकडे साऱ्यांच्या नजरा - Marathi News | IPL 2022 dewald brevis rajvardhan hangargekar yash dhull rovman powell to do ipl debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पदार्पण होईल यशस्वी? युवा सिताऱ्यांकडे साऱ्यांच्या नजरा

आयपीएलच्या क्षितिजावर दरवर्षी नवे तारे जन्माला येत असतात. मैदानावरील आपल्या अद्वितीय कामगिरीने ते अनेकांचे लक्षही वेधून घेतात. ...

IPL 2022: धोनीकडे अष्टपैलू खेळाडूंची फौज; ‘फिटनेस’ श्रेयस अय्यरच्या संघाची चिंता - Marathi News | IPL 2022: Dhoni has an army of all-rounders ‘Fitness is concern for kkr skipper Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीकडे अष्टपैलू खेळाडूंची फौज; ‘फिटनेस’ श्रेयस अय्यरच्या संघाची चिंता

मागील विजेता सीएसके जेतेपदाचा बचाव करण्यास मैदानात असेल, तर श्रेयस अय्यर प्रथमच केकेआरचे नेतृत्व करेल. ...

Harsha Bhogle: हर्षा भोगलेंची लाईव्ह मुलाखत सुरू असताना नक्की काय घडलं? त्यांनी दिलं उत्तर; Social Media वर चर्चांना उधाण, पाहा Video - Marathi News | Harsha Bhogle shockingly disappears while in between Instagram interview Video goes viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हर्षा भोगलेंची लाईव्ह मुलाखत सुरू असताना नक्की काय घडलं? त्यांनीच दिलं उत्तर

हर्षा भोगले बोलत असताना अचानक कोणी तरी तिथे आलं अन्... ...