किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
IPL 2024 Latest news FOLLOW Ipl, Latest Marathi News इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
शिखर धवनने चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला ...
Rohit Sharma IPL 2022: सलग आठ सामन्यांत मुंबईचा पराभव; लाजीरवाण्या कामगिरीनंतर रोहित शर्माचं ट्विट ...
चेन्नईच्या संघात बदल नाही. ...
राहुलच्या लखनौ संघाने मुंबईला दोन्ही सामन्यात केलं पराभूत ...
रोहित (१६ कोटी) आणि इशान (१५.७५ कोटी) हे मुंबईचे दोन सर्वात महागडे खेळाडू आहेत ...
गावसकर यांनी तिखट शब्दात केली टीका ...
IPL 2022 MI vs LSG: 24 एप्रिल रोजी झालेल्या IPLच्या 37व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला. ...
बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्ले ऑफमधील क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटर सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर अनुक्रमे २४ आणि २५ मे रोजी खेळविला जाईल. ...