लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPLनंतर टीम इंडियाचे होणार दोन गट; BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | Indian Selectors Set To Pick Two Squads After Ipl One For England Tour Another For South africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLनंतर टीम इंडियाचे होणार दोन गट; BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

टीम इंडियाचे दोन गट होणार; बीसीसीआयकडून प्लानची आखणी सुरू ...

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेची IPL 2022 च्या उर्वरित स्पर्धेतून माघार; इंग्लंड दौऱ्यालाही मुकण्याची शक्यता, हे आहे कारण - Marathi News | Ajinkya Rahane set to miss remaining IPL 2022 England tour with hamstring injury KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेची IPL च्या उर्वरित स्पर्धेतून माघार; इंग्लंड दौऱ्यालाही मुकण्याची शक्यता

अजिंक्य रहाणे IPL मध्येही ठरला फ्लॉप ...

पाथर्डी ते आयपीएल!! आरती केदारची जबरदस्त झेप, पाथर्डीतून थेट कसा गाठला आयपीएल संघ? वाचा कहानी - Marathi News | Aarati Kedar from small village Hatral, in Ahmadnagar district get selected for women T20 IPL | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाथर्डी ते आयपीएल!! आरती केदारची जबरदस्त झेप, पाथर्डीतून थेट कसा गाठला आयपीएल संघ? वाचा कहानी

Inspirational: खेडेगावातल्या आरतीची (Aarati Kedar) बघा ही भन्नाट झेप.. इच्छाशक्ती असेल तर लहानशा गावातूनही तुम्ही उंच भरारी घेऊ शकता.. हेच तर सांगतेय हत्राळ (Hatral) तालुक्यातली आरती.  ...

Ambati Rayudu Retirement Tweet, IPL 2022: अंबाती रायडूने निवृत्तीचं ट्वीट डिलीट का केलं? CSK Coach स्टीफन फ्लेमिंग म्हणतात... - Marathi News | Ambati Rayudu IPL Retirement Tweet Controversy CSK head coach Stephen Fleming explains whole scene IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: अंबाती रायडूने निवृत्तीचं ट्वीट डिलीट का केलं? CSKच्या कोचने दिलं स्पष्टीकरण

अंबाती रायडूने निवृत्तीचं ट्वीट केलं आणि मग डिलीट केलं. ...

एक रियान अन् सर्व 'परेशान'! IPL मधून बॅन करण्याची मागणी; 'नौटंकी' पाहून ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिजवालेही भडकले - Marathi News | ipl 2022 riyan parags theatrics after marcus stoinis catch not impress commentators or the fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक रियान अन् सर्व 'परेशान'! IPL मधून बॅन करण्याची मागणी; ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिजवालेही भडकले

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघ उत्तम कामगिरी करत आहे. संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...

‘राजस्थान’ने मिळवले दुसरे स्थान; ‘लखनौ’चा २४ धावांनी पराभव - Marathi News | rajasthan royals got second place defeated lucknow defeated by 24 runs in ipl 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘राजस्थान’ने मिळवले दुसरे स्थान; ‘लखनौ’चा २४ धावांनी पराभव

राजस्थान रॉयल्सने दणदणीत विजय मिळवताना लखनौ सुपरजायंट्सचा २४ धावांनी पराभव केला. ...

विल्यमसनला सलामीला पाठवण्याचा निर्णय योग्य: टॉम मुडी - Marathi News | tom moody said the decision to send ken williamson to the opener was justified | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विल्यमसनला सलामीला पाठवण्याचा निर्णय योग्य: टॉम मुडी

सध्या फलंदाजीची लय गमावून बसलेल्या कर्णधार केन विल्यमसनला सलामीला पाठवण्याच्या निर्णयाचे सनरायझर्स हैदराबाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मुडी यांनी समर्थन केले आहे. ...

गुजरातचे अव्वल स्थान भक्कम; सीएसके पराभूत, क्वालिफायर १ चे तिकीट केले पक्के - Marathi News | ipl 2022 gujarat titans top spot is strong csk defeated qualifier 1 ticket confirmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातचे अव्वल स्थान भक्कम; सीएसके पराभूत, क्वालिफायर १ चे तिकीट केले पक्के

गुजरात टायटन्सने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान भक्कम करताना चेन्नई सुपरकिंग्जचा ७ गड्यांनी धुव्वा उडविला. ...