लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा - Marathi News | IPL 2024, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live Marathi : Rishabh Pant's first batting decision to hit Delhi capital's feet! Kuldeep Yadav scored the most runs, DC 153/9 against KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दिल्ली कॅपिटल्सला महागात पडला. ...

KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video  - Marathi News | IPL 2024, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live Marathi : What a peach from Vaibhav Arora! He’s cleaned up Shai Hope. DC are in proper trouble now, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज भिडत आहेत. ...

MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला  - Marathi News | IPL 2024, SRH vs CSK : MS Dhoni set field for travis heads dismissan, kaviya Maran also shocked, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातल्या सामन्यात CSK ने बाजी मारली. ...

विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरून टीका करणाऱ्यांना सुनावलं; म्हणाला, बॉक्समध्ये बसून...   - Marathi News | Virat Kohli has brushed off any criticism of his strike rate against spin in the IPL, after scoring a match-winning 70 not out off 44 balls against Gujarat Titans  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरून टीका करणाऱ्यांना सुनावलं; म्हणाला, बॉक्समध्ये बसून...  

कोहलीची खेळी आणि विल जॅक्सच्या ४१ चेंडूत नाबाद १००* धावांमुळे RCBला चार षटके आणि नऊ गडी राखून २०१ धावांपर्यंत मजल मारता आली.  ...

बनावट ॲपद्वारे आयपीएलवर सट्टा, चार एजंट ताब्यात - Marathi News | Betting on IPL through fake app, four agents arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बनावट ॲपद्वारे आयपीएलवर सट्टा, चार एजंट ताब्यात

अहेरीत पोलिसांची कारवाई : १० जणांवर गुन्हा दाखल ...

Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा... - Marathi News | Blog : Why not Rituraj Gaikwad in T20 WC? he is a top contender for opening spot with Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

सलामी, मधली फळी, यष्टीरक्षक-फलंदाज, ऑलराऊंडर, स्पिनर अन् जलदगती गोलंदाज या सर्व बाजूंवर काल निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात चर्चा झाली ...

चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं... - Marathi News | IPL 2024 CSK vs SRH Live Match Updates In Marathi Shivam Dube must get a place in Team India for T20 World Cup, says former player Irfan Pathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्या

IPL 2024 CSK vs SRH Live Match: शिवम दुबे आयपीएलमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. ...

IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला - Marathi News | IPL 2024 CSK vs SRH Live Match Updates In Marathi Chennai Super Kings set Sunrisers Hyderabad a target of 213 to win, with Rituraj Gaikwad scoring 98 and Daryl Mitchell scoring 52 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या ऋतुराजचे थोडक्यात शतक हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला

IPL 2024 CSK vs SRH Live Match: चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादला तगडे आव्हान दिले आहे. ...