लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Video : स्कूप मारायला गेला अन् खेळपट्टीवर आडवा झाला; स्टीव्ह स्मिथवर आली 'वाईट' वेळ! - Marathi News | IPL 2021 , KKR vs DC : Steve Smith Missed scoop - down  And then out, Watch Funny Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : स्कूप मारायला गेला अन् खेळपट्टीवर आडवा झाला; स्टीव्ह स्मिथवर आली 'वाईट' वेळ!

IPL 2021, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Update : कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) आणि  दिल्ली कॅपिटल्स ( DC) यांच्यातल्या सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. ...

IPL 2021: टीम साऊदीनं डिवचलं अन् अश्विन थेट अंगावर धावून गेला, पंतही भिडला; भर मैदानात जोरदार राडा, पाहा Video - Marathi News | watch video IPL 2021 Heated Exchange Between Ravichandran Ashwin And Tim Southee During KKR vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम साऊदीनं डिवचलं अन् अश्विन थेट अंगावर धावून गेला, पंतही भिडला; भर मैदानात जोरदार राडा, पाहा...

IPL 2021, KKR vs DC: आर.अश्विन आणि टीम साऊदीमध्ये जोरदार राडा, दिनेश कार्तिकनं केली मध्यस्थी ...

Video : दिनेश कार्तिक थोडक्यात वाचला, रिषभ पंतनं त्याला जखमी केलंच होतं; जाणून घ्या नेमकं काय घडलं - Marathi News | Watch Video : Dinesh Karthik had a close shave as Rishabh Pant tried to stop the ball from falling back on the stumps  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : दिनेश कार्तिक थोडक्यात वाचला, रिषभ पंतनं त्याला जखमी केलंच होतं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Dinesh Karthik had a close shave कोलकाताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना दिल्लीच्या धावसंख्येवर अंकूश मिळवले. दिल्लीला ९ बाद १२७ धावाच करता आल्या ...

IPL 2021, KKR vs DC, Live Updates: शारजाचं मैदान अन् आज एकही षटकार नाही!, कोलकातानं दिल्लीला १२७ धावांत रोखलं - Marathi News | IPL 2021 KKR vs DC Live Updates delhi capitals sets 128 runs target against kolkata knight riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शारजाचं मैदान अन् आज एकही षटकार नाही!, कोलकातानं दिल्लीला १२७ धावांत रोखलं

IPL 2021, KKR vs DC, Live Updates: दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाइट रायडर्ससमोर विजयासाठी १२८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. ...

IPL 2021: 'मुंबईचा संघ रोहित शर्मावर गरजेपेक्षा अधिक अवलंबून', कोहलीच्या प्रशिक्षकांची जोरदार टीका - Marathi News | ipl 2021 rajkumar sharma feels rohit sharma taking lot burden mi batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : 'मुंबईचा संघ रोहित शर्मावर गरजेपेक्षा अधिक अवलंबून', कोहलीच्या प्रशिक्षकांची जोरदार टीका

IPL 2021, Rohit Sharma: आयपीएलमध्ये यंदा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला खूप संघर्ष करावा लागत असल्याचं दिसून येत आहे. मधल्या फळीतील फलंदाजांची निराशाजनक कामगिरी हेच यामागचं मोठं कारण आहे. ...

IPL 2021: पॅकेज मोठं, पण...; २६ कोटी मोजून संघात घेतलं; 'या' दोन खेळाडूंनी विराटचं टेन्शन वाढवलं - Marathi News | IPL 2021 rcb vs rr match preview royal challengers bangalore 2 big players become headache for virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पॅकेज मोठं, पण...; २६ कोटी मोजून संघात घेतलं; 'या' दोन खेळाडूंनी विराटचं टेन्शन वाढवलं

IPL 2021: कोट्यवधी मोजून घेतलेले खेळाडू खराब फॉर्ममध्ये असल्यानं आरसीबी चिंतेत ...

मुंबई इंडियन्सची साथ सोडून पाकिस्तानमध्ये ज्यूस पिण्यासाठी पोहोचला रोहित शर्मा?; जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य - Marathi News | Fan Spot Rohit Sharma's doppelganger on Pakistan Streets   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेक तो बनता है!; IPL मधून विश्रांती घेत ज्यूस पिण्यासाठी पाकिस्तानात पोहोचला रोहित शर्मा?

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. ...

IPL 2021, KKR vs DC, Live: कोलकातानं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; आंद्रे रसेल बाहेर, दिल्लीत स्टीव्ह स्मिथचं पुनरागमन; जाणून घ्या Playing XI - Marathi News | IPL 2021 KKR vs DC Live udates Kolkata won the toss and elected to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Live: कोलकातानं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; आंद्रे रसेल बाहेर, दिल्लीत स्टीव्ह स्मिथला संधी

IPL 2021, KKR vs DC, Live Updates: आयपीएलमध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात लढत होत आहे. ...