लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2021: फिक्सिंगच्या आरोपांबाबत श्रीशांत पुन्हा बोलला, म्हणाला... १० लाखांसाठी मी असं का करेन? - Marathi News | S Sreesanth on being in a depression mode after spot fixing saga says Maut ke Barabar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिक्सिंगच्या आरोपांबाबत श्रीशांत पुन्हा बोलला, म्हणाला... १० लाखांसाठी मी असं का करेन?

IPL 2021: 'मी जेव्हा एक पार्टी करतो तेव्हाच दोन-दोन लाखांचं बिल होतं. मग मी १० लाखांचं असं काम का करेन?' ...

कात्री-वस्तरा चालवताना ड्रीम टीम बनवली; IPL सामन्यामुळे सलून चालक झाला करोडपती - Marathi News | Man Invested 50 Rupees For Dream Eleven In Ipl And Became Crorepati Madhubani Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कात्री-वस्तरा चालवताना ड्रीम टीम बनवली; IPL सामन्यामुळे सलून चालक झाला करोडपती

सलून चालक झाला कोट्यधीश; कोलकाता वि. चेन्नई सामन्यात लागली लॉटरी ...

IPL 2021: फॉर्म अन् फिटनेसवरील टीकेला हार्दिक पंड्याचं प्रत्युत्तर, करुन दिली पंजाब विरुद्धच्या 'त्या' सामन्याची आठवण - Marathi News | ipl 2021 Hardik pandya reliving memories from his powerful knock against PBKS a year ago | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॉर्म अन् फिटनेसबाबत हार्दिक पंड्या बोलला, करुन दिली पंजाब विरुद्धच्या 'त्या' सामन्याची आठवण!

IPL 2021, MI vs PBKS: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे. ...

IPL 2021: डेव्हिड वॉर्नर मैदानात न येता हॉटेलमध्येच का थांबला?, प्रशिक्षकांनी सांगितलं खरं कारण... - Marathi News | ipl 2021 head coach trevor bayliss brushes aside controversy opens up why david warner was not stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नर मैदानात न येता हॉटेलमध्येच का थांबला?, प्रशिक्षकांनी सांगितलं खरं कारण...

हैदराबादच्या संघात वॉर्नरला संधी देण्यात आली नसली तरी तो स्टेडियमवर येण्याऐवजी हॉटेलमध्ये का थांबला? ...

IPL 2021: 'महेंद्रसिंग धोनी आयपीएलनंतर मैदानात दिसणार नाही, संन्यास घेणार' - Marathi News | ipl 2021 former australia spinner brad hogg believes this ipl will ms dhoni final assignment will retire soon after | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''महेंद्रसिंग धोनी आयपीएलनंतर मैदानात दिसणार नाही, संन्यास घेणार''

IPL 2021, MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीचं यंदाचं आयपीएलचं सीझन हे शेवटचं सीझन ठरेल ...

IPL 2021 : मुंबई इंडियन्स पंजाबविरुद्ध आज तरी जिंकणार? - Marathi News | Will Mumbai Indians win against Punjab today ipl 2021 uae | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : मुंबई इंडियन्स पंजाबविरुद्ध आज तरी जिंकणार?

IPL 2021 Mumbai Indians : सलग तीन सामने गमावलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सची बाद फेरी गाठण्याची वाटचाल अडचणीत आली आहे. ...

IPL 2021 : संघात निवड होणे माझ्या हातात नाही - हर्षल पटेल - Marathi News | IPL 2021 Being selected in the team is not in my hands cricketer Hershel Patel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : संघात निवड होणे माझ्या हातात नाही - हर्षल पटेल

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड न झाल्याने माझे खेळावरील लक्ष विचलित झाले नसल्याची हर्षलची प्रतिक्रिया. ...

IPL 2021: Mumbai Indians ला मधल्या फळीच्या अपयशाचे दडपण - झहीर खान - Marathi News | IPL 2021 Mumbai Indians suppressed by middle order failure said Zahir Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: Mumbai Indians ला मधल्या फळीच्या अपयशाचे दडपण - झहीर खान

IPL 2021 : मुंबई इंडियन्सला सलग तीन सामने गमवावे लागले. ...