इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2021, Kolkata Knight Ridersvs Rajasthan Royals Live Updates १३ सामन्यांत १२ गुण खात्यात असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) इतरांना प्ले ऑफची संधी द्यायचीच नाही, हा पण करूनच मैदानात उतरले. ...
शारजाच्या मैदानावर KKRच्या शुबमन गिल व वेंकटेश अय्यर यांनी तुफान फटकेबाजी केली. ही जोडी अधिक काळ खेळपट्टीवर टिकली असती तर राजस्थान रॉयल्ससमोर आणखी तगडं आव्हान उभं राहिलं असतं ...
लो केश राहुलनं नाबाद ९८ धावांची खेळी करताना चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. पण, त्याच्या या खेळीपेक्षा दीपक चहरच्या ( Deepak Chahar) प्रेमाच्या डावाचीच जास्त चर्चा रंगली. ...
IPL 2021, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Updates : CSKचे सलामीवीर अपयशी ठरले की, संपूर्ण संघ ढेपाळतो... हे आता सर्वांना माहित झालं आहे. मागच्या सामन्यातही दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( DC) चेन्नईची अशीच अवस्था झाली होती. ...
Hardik Pandya fitness यूएईत होत असलेल्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात हार्दिकनं एकही षटकं टाकलेलं नाही. एवढंच नाही तर मुंबई इंडियन्सनं पहिले दोन सामने त्याला बाकावर बसवून ठेवले होते. ...
Mahendra Singh Dhoni opens up on his future in the IPL : धोनीला या पर्वात १३ सामन्यांत ८४ धावाच करता आल्या आहेत. त्यानं ११ झेल घेतले आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एकूण २१७ सामन्यांत ४७१६ धावा केल्या आहेत. त्यानं १२४ झेल व ३९ स्टम्पिंग केले आहेत. ...