लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2021, CSK vs PBKS, Live: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, ख्रिस जॉर्डन परतला; धोनीच्या संघात बदल नाही! - Marathi News | IPL 2021 CSK vs PBKS Punjab kings win the toss and decide to bowl No change in csk team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, ख्रिस जॉर्डन परतला; धोनीच्या संघात बदल नाही!

IPL 2021, CSK vs PBKS, Live Updates: आयपीएलमध्ये आज डबल धमाला पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आजची पहिली लढत होत आहे. ...

IPL 2021: अजिंक्य रहाणेच्या 'हॅट्ट्रीक'वर दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा एकच कल्ला, पाहा भन्नाट Video  - Marathi News | IPL 2021 Ajinky Rahne Hits the Stumps Continuously Theree Times DC Players Cheer Hattrick | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेच्या 'हॅट्ट्रीक'वर दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा एकच कल्ला, पाहा भन्नाट Video 

IPL 2021: आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणेच्या नावावर दोन शतकं जमा आहेत. तरी त्याला संधी मिळत नाहीय. एकदा हा व्हिडिओ पाहाच... ...

IPL 2021, RCB vs SRH: Umran Malikने १५० किमीपेक्षा अधिक वेगाने टाकला चेंडू, Virat Kohliने पराभवाचं दु:ख विसरत दिली खास भेट - Marathi News | IPL 2021, RCB vs SRH: Umran Malik throws the ball at a speed of more than 150 kmph, Virat Kohli forgets the pain of defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उम्रानने १५०+ वेगाने टाकला चेंडू, विराटने पराभवाचं दु:ख विसरत दिली खास भेट

IPL 2021, RCB vs SRH Update: Umran Malikच्या गोलंदाजीचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार Virat Kohliनेही कौतुक केले. या सामन्यातील उम्रानची द्रुतगती गोलंदाजी पाहून विराट कोहली अवाक झाला होता. ...

IPL 2021 Match: मिस्ट्री बॉलर्सची आठ षटके कोलकाताची ताकद; KKR vs RR सामन्याकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | IPL 2021 Match: Mystery bowlers' eight overs Kolkata's strength; All eyes on the KKR vs RR match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिस्ट्री बॉलर्सची आठ षटके कोलकाताची ताकद; KKR vs RR सामन्याकडे सर्वांचे लक्ष

जर कोलकाताच्या संघाने विजय मिळवला तर ते प्ले ऑफमध्ये जातील. कारण त्याचा हा अर्थ असेल की मुंबईला त्यांचा सामना अशा नेट रनरेटने जिंकावा लागेल, जो या प्रारूपात शक्य नाही. ...

IPL 2021 CSK vs PBKS: पंजाब किंग्जविरूद्ध चेन्नईचे पारडे जड; धोनीसेना अव्वल दोन स्थानांसाठी प्रयत्नशील - Marathi News | IPL 2021 CSK vs PBKS: Chennai Kings vs Punjab Kings; Dhoni strives for the top two positions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्जविरूद्ध चेन्नईचे पारडे जड; धोनीसेना अव्वल दोन स्थानांसाठी प्रयत्नशील

IPL Match 2021: चेन्नईचे फलंदाज आणि विशेषतः ऋतुराज गायकवाड हा लयीत आहे. चेन्नईचे फलंदाज या खेळाला कायम ठेवण्यास उत्सुक आहेत. ...

IPL 2021, RCB vs SRH Live Updates : विराट कोहलीच्या स्वप्नाला धक्का, सनरायझर्स हैदराबादचा थरारक विजय  - Marathi News | IPL 2021, RCB vs SRH Live Updates : Bhuvi defended 13 runs in the final overs, SRH has defended 141 runs against RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB vs SRH Live Updates : विराट कोहलीच्या स्वप्नाला धक्का, सनरायझर्स हैदराबादचा थरारक विजय 

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Live Updates : आयपीएल २०२१च्या गुणतक्त्यात अव्वल दोन संघांत एन्ट्री मारण्याचे विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण झाले नाही. ...

IPL 2021, Umran Malik : उम्रान मलिक, भारताचा नवीन स्पीड स्टार; फेकला सर्वात वेगवान चेंडू, विराटचेही डोळे विस्फारले! - Marathi News | IPL 2021: Umran Malik has bowled the fastest ball of IPL 2021 - 153kmph, Not even Virat Kohli can believe, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : उम्रान मलिकनं फेकला आयपीएल २०२१तील सर्वात वेगवान चेंडू; विराट कोहलीही पाहत राहिला

IPL 2021: Umran Malik has bowled the fastest ball of IPL 2021 : भारतीय क्रिकेटला नवीन स्पीडस्टार मिळाला, असा दावा केला गेल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. ...

IPL 2021, Sam Curran : सॅम कुरनच्या जागी चेन्नई सुपर किंग्सनं खतरनाक खेळाडू घेतला, ड्वेन ब्राव्होच्या संघाला जिंकून दिलंय CPL 2021 टायटल! - Marathi News | IPL 2021 : Dominic Drakes joins Chennai Super Kings as a replacement for the injured Sam Curran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात स्फोटक फलंदाज दाखल; ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो यांचा खास माणूस!

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या अखेरची काही सामने शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) तगडा खेळाडू ताफ्यात दाखल करून घेतला. ...