लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Dinesh Karthik, IPL 2022 RCB vs RR: DK है तो मुमकिन है... RCBच्या थरारक विजयानंतर हर्षा भोगलेंनी केली दिनेश कार्तिकची तोंडभरून स्तुती - Marathi News | Dinesh Karthik praised by Harsha Bhogle after match winning performance in RCB thrilling victory over Rajasthan Royals IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DK है तो मुमकिन है... RCBच्या चित्तथरारक विजयानंतर हर्षा भोगलेंनी केली कार्तिकची स्तुती

दिनेश कार्तिकने RCB ला मिळवून दिला रोमहर्षक विजय ...

Sunil Gavaskar on MS Dhoni, IPL 2022: "CSKच्या लाजिरवाण्या पराभवाला धोनीच जबाबदार"; सुनील गावसकर यांचं रोखठोक मत - Marathi News | Sunil Gavaskar slams MS Dhoni after CSK defeat to Punjab Kings angry on his slow batting IPL 2022 CSK vs PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"CSKच्या लाजिरवाण्या पराभवाला धोनीच जबाबदार"; सुनील गावसकरांचं रोखठोक मत

IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच CSKने पहिले तीन सामने हारले. ...

IPL 2022: ग्लेन मॅक्सवेल या सामन्यापासून बंगळुरूकडून खेळणार, मुख्य प्रशिक्षकांनी दिली माहिती - Marathi News | IPL 2022: When will Glenn Maxwell play for Bangalore? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्लेन मॅक्सवेल या सामन्यापासून बंगळुरूकडून खेळणार, मुख्य प्रशिक्षकांनी दिली माहिती

IPL 2022: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हा हनिमून आटोपल्यानंतर येत्या शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघासाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती आरसीबीचे मुख्य कोच माइक हेसन यांनी मंगळवारी दिली. ...

IPL 2022: 'मला तुझी आठवण येते...' आवेश खानने हॉस्पिटलमध्ये असलेल्या आईला विजय समर्पित - Marathi News | IPL 2022: 'I miss you ...' Awesh Khan dedicates victory to his mother in hospital | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मला तुझी आठवण येते...' आवेश खानने हॉस्पिटलमध्ये असलेल्या आईला विजय समर्पित

Awesh Khan News: आयपीएलमध्ये हैदराबादवर सोमवारी विजय मिळवून देणारा वेगवान गोलंदाज आवेश खान लखनऊ सुपर जायंट्ससाठी ‘मॅचविनर’ ठरला. २४ धावात चार बळी घेत हा विजय त्याने आईला समर्पित केला. ...

Dinesh Karthik RR vs RCB, IPL 2022 Live Updates : दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद यांनी सामना फिरवला; ५ बाद ८७ वरून RCBला रोमहर्षक विजय मिळवून दिला - Marathi News | RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Shahbaz Ahmed and Dinesh Karthik turned the game in RCB's favour, They have defeated Rajasthan Royals by 4 wickets (with 5 balls remaining) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद यांनी सामना फिरवला; ५ बाद ८७ वरून RCBला रोमहर्षक विजय मिळवून दिला

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : चांगली सुरुवात करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बॅकफूटवर फेकले गेलेले पाहायला मिळाले होते, परंतु... ...

RR vs RCB, IPL 2022 Live Updates : विराट कोहलीच्या फॅन्स कोमात, Yuzvendra Chahalची पत्नी जोमात; इंचाच्या फरकाने पडली 'Virat' विकेट, Video  - Marathi News | RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Virat Kohli run out for 5, a mix up in the middle, Yuzvendra Chahal has taken 2 wicket's in row and Dhananshree dancing, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिनबाद ५५ वरून RCBच्या ५ बाद ८७ धावा; विराटच्या फॅन्स कोमात, चहलची पत्नी जोमात, Video

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : चांगली सुरुवात करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बॅकफूटवर फेकले गेलेले पाहायला मिळत आहेत. ...

RR vs RCB, IPL 2022 Live Updates : ६, ६, ६, ६, ६, ६!; Jos Buttler च्या नाबाद ७० धावांत फक्त Sixer च..., नोंदवला अजब विक्रम, Video - Marathi News | RR vs RCB, IPL 2022 Live Updates : What a knock by Jos Buttler - 70* (47), 6 sixes in the knock without a four, Watch his innings   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६, ६, ६, ६, ६, ६!; Jos Buttler च्या नाबाद ७० धावांत फक्त Sixer च..., नोंदवला अजब विक्रम, Video

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : जोस बटलर आणि शिमरोन हेटमायर यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ४२ धावा चोपून सामन्याचे चित्र बदलले. ...

RR vs RCB, IPL 2022 Live Updates : कॅच सोडणे RCBला महागात पडले; 'जीवदान' मिळालेल्या फलंदाजांनी झोडले, अखेरच्या १२ चेंडूंत कुटल्या ४२ धावा - Marathi News | RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Jos Buttler - 70* (47),  Shimron Hetmyer Finish if off in style and power Rajasthan Royals to 169/3 in 20 overs   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅच सोडणे RCBला महागात पडले; राजस्थान रॉयल्सच्या 'जीवदान' मिळालेल्या फलंदाजांनी झोडून काढले

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर खोऱ्याने धावा करणे सोपं नाही, हे राजस्थान रॉयल्सच्या इनिंग्जमधून समोर आले. ...