लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Hardik Pandya Yuvraj Singh, IPL 2022 RR vs GT Live: 'कुंफू पांड्या'च्या खेळीला युवराजचा सलाम! वासिम जाफरनेही पोस्ट केला खास फोटो - Marathi News | Hardik Pandya superb Batting impresses Yuvraj Singh Wasim Jaffer Fans salutes Kung Fu Pandya IPL 2022 RR vs GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कुंफू पांड्या'च्या खेळीला युवराजचा सलाम! वासिम जाफरनेही पोस्ट केला खास फोटो

आता हार्दिककडे टीम इंडियाचे सिलेक्टर्स दुर्लक्ष करून शकत नाहीत, नेटकऱ्यांचा सूर ...

Hardik Pandya, IPL 2022 RR vs GT Live: 'पांड्या पॉवर'चा राजस्थानला जोरदार 'शॉक'; तुफानी खेळीसोबतच मिळाली ऑरेंज कॅप! - Marathi News | Hardik Pandya Miller and Abhinav Manohar takes Gujarat Titans 190 plus Rajasthan Royals Bowlers seen helpless IPL 2022 RR vs GT Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पांड्या पॉवर'चा राजस्थानला जोरदार 'शॉक'! तुफानी खेळी करत मिळवली ऑरेंज कॅप!

राजस्थानला विजयासाठी १९३ धावांचे आव्हान ...

Wade Run Out Video, IPL 2022 RR vs GT Live: भन्नाट फिल्डिंग... धावता धावताच स्टंपवर मारला थ्रो अन् मॅथ्यू वेडला केलं रन आऊट - Marathi News | Superb Fielding Rassie Van Der Dussen Direct throw to run out Matthew Wade Watch video IPL 2022 RR vs GT Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भन्नाट फिल्डिंग... धावता धावताच स्टंपवर मारला थ्रो अन् मॅथ्यू वेड रन आऊट

मॅथ्यू वेड चोरटी धाव घेणार इतक्यात त्याने... ...

Rohit Sharma Baby AB Dewald Brewis, IPL 2022: 'रोहितचे खास मार्गदर्शन अन् चांगला खेळणारा बेबी एबी आऊट'; नेटकऱ्यांनी Mumbai Indians च्या 'हिटमॅन'ला केलं ट्रोल - Marathi News | Rohit Sharma trolled after Baby AB Dewald brewis got out getting guidance tips in Mumbai Indians strategic break social media viral IPL 2022 MI vs PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'रोहितचं खास मार्गदर्शन अन् चांगला खेळणारा Baby AB आऊट'; नेटकऱ्यांनी केलं तुफान ट्रोल

रोहित शर्माने स्ट्रॅटेजिक ब्रेक दरम्यान बेबी एबी संवाद साधला होता    ...

IPL 2022: चेन्नईला मोठा धक्का, टीम इंडियाचीही धाकाधूक वाढली, दीपक चहर चार महिने मैदानाबाबेर राहण्याची शक्यता - Marathi News | IPL 2022: Big blow to CSK, Team India's pressure also increased, Deepak Chahar likely to be out of the field for four months | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईला मोठा धक्का, टीम इंडियाचीही धाकाधूक वाढली, दीपक चहर एवढे दिवस राहणार संघाबाहेर 

IPL 2022: टीम इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याच्या फिटनेसबाबत चिंता वाढवणारी बातमी येत आहे. दुखापतीमुळे दीपक चहर हा चार महिन्यांपर्यंत मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. ...

Baby AB Dewald Brewis, IPL 2022: बेबी एबीचा विक्रमी सिक्सर; कौतुक करण्यासाठी Sachin Tendulkar अन् Rohit Sharma थेट मैदानात (Video) - Marathi News | Baby AB Dewald Brewis 4 sixes to Rahul Chahar Record Longest Six Sachin Tendulkar Rohit Sharma Mumbai Indians come to congratulate video IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: Baby AB चा विक्रमी सिक्सर! सचिन तेंडुलकर अन् रोहित कौतुकासाठी थेट मैदानात

बेबी एबीने पंजाब विरूद्ध २५ चेंडूत ठोकल्या ४९ धावा ...

IPL 2020: मुंबईच्या सलग पाच पराभवांनंतर रोहित शर्माच्या फॉर्मबाबत प्रशिक्षक जयवर्धनेंचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | IPL 2020: Coach Mahela Jayawardene's big statement about Rohit Sharma's form after Mumbai's five consecutive defeats, said ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या सलग पाच पराभवांनंतर रोहितच्या फॉर्मबाबत प्रशिक्षक जयवर्धनेंचं मोठं विधान, म्हणाले..

IPL 2020: यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अगदीच सुमार होत आहे. मुंबईला सलग पाच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, संघाच्या सलग पाच सामन्यात झालेल्या पराभवानंतर प्रशिक्षक Mahela Jayawardene यांनी कर्णधार Rohit Sharmaच्या फॉर्मबा ...

IPL 2022: सलग पाचव्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक धक्का, कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण संघावर मोठी कारवाई  - Marathi News | IPL 2022: Another blow to Mumbai Indians after fifth straight defeat, big action against entire team including captain Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाचव्या पराभवानंतर मुंबईला अजून एक धक्का, कर्णधार रोहितसह संपूर्ण संघावर मोठी कारवाई

IPL 2022, MI Vs PBKS: काल पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या लढतीतही मुंबईला पारभव पत्करावा लागला. मुंबईचा हा सलग पाचवा पराभव ठरला आहे. दरम्यान, या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील इतर खेळाडूंना अजून एक धक्का बसला आहे. ...