लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL Auction 2023: बस ड्रायव्हरचा मुलगा RR संघात, एवढी लागली बोली; संजू सॅमसनसोबत दिग्गजांना भिडणार - Marathi News | IPL Auction 2023: KSRTC Bus driver's son Abdul samith in RR team, so bid; Sanju will face the legends with Samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बस ड्रायव्हरचा मुलगा RR संघात, एवढी लागली बोली; संजू सॅमसनसोबत दिग्गजांना भिडणार

केरळ परिवहन महामंडळाच्या बसमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेल्या बसचालकाचा मुलगा संजू सॅमसनच्या खांद्याला खांदा लावून आता मैदानात दिग्गजांना भिडणार आहे. ...

Indian Premier League Auction 2023: 'चेन्नई अन् चेपॉकचं मैदान'; धोनीच्या संघात दाखल झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, Video - Marathi News | Indian Premier League Auction 2023: Ajinkya Rahane reacts for the first time after Chennai Super Kings made a purchase in his team. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'चेन्नई अन् चेपॉकचं मैदान'; धोनीच्या संघात दाखल झाल्यानंतर रहाणेने दिली प्रतिक्रिया, Video

Indian Premier League Auction 2023: आयपीएल 2023च्या या लिलावात भारतीय संघातील खेळाडू अजिंक्य रहाणेकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. ...

Mumbai Indians Full Players List in IPL 2023: ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सने मोजले १७.५ कोटी; आता त्यांना रोखणे कोणालाच शक्य नाही, पाहा पूर्ण संघ - Marathi News | Mumbai Indians Full Players List in IPL 2023: Cameron Green (INR 17.5 crore) is a highest paid player by Mumbai Indians, MI squad for IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सने मोजले १७.५ कोटी; आता त्यांना रोखणे कोणालाच शक्य नाही

MI squad for IPL 2023: Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या आज झालेल्या मिनी लिलावात  सॅम कुरन ( Sam Curran) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला ...

IPL Auction 2023 Live : वीरेंद्र सेहवागचा 'भाचा' काव्या मारनच्या संघातून खेळणार; Yo Yo टेस्टमध्ये मिळवलेत सर्वाधिक गुण - Marathi News | IPL Auction 2023 Live : Mayank Dagar goes to Sunrisers Hyderabad for 1.8 crore, he is virender sehwag's nephew | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरेंद्र सेहवागचा 'भाचा' काव्या मारनच्या संघातून खेळणार; Yo Yo टेस्टमध्ये मिळवलेत सर्वाधिक गुण

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या आज झालेल्या मिनी लिलावात  सॅम कुरन ( Sam Curran) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. ...

Indian Premier League Auction 2023: आतापर्यंत अनेक दिग्गज राहिले Unsold; रुट, मलान, नबी, यांचाही समावेश, पाहा संपूर्ण यादी - Marathi News | Indian Premier League Auction 2023: Former England captain Joe Root also remains unsold in IPL 2023 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आतापर्यंत अनेक दिग्गज राहिले Unsold; रुट, मलान, नबी, यांचाही समावेश, पाहा संपूर्ण यादी

Indian Premier League Auction 2023: इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट देखील अनसोल्ड राहिला आहे. जो रुटची मूळ किंमत १ कोटी होती. ...

Indian Premier League Auction 2023: लिलावात मूळ किंमत २० लाख; नशीब चमकले अन् कोटींची बोली लागली, कोण आहे विव्रत शर्मा? - Marathi News | Indian Premier League Auction 2023: Jammu and Kashmir's Vivrat Sharma has also become a millionaire in this IPL 2023 auction. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लिलावात मूळ किंमत २० लाख; नशीब चमकले अन् कोटींची बोली लागली, कोण आहे विव्रत शर्मा?

Indian Premier League Auction 2023: जम्मू काश्मीरचा विव्रत शर्मा देखील आयपीएलच्या या लिलावात करोडपती झाला आहे. ...

IPL Auction 2023: Mumbai Indians ने भरुन काढली पोलार्ड-हार्दिकची जागा, या घातक खेळाडूचा केला समावेश... - Marathi News | IPL Auction 2023: Mumbai Indians fill Pollard-Hardiks spot, include dangerous player in team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians ने भरुन काढली पोलार्ड-हार्दिकची जागा, या घातक खेळाडूचा केला समावेश...

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने लिलावात या खेळाडूला 17.25 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. ...

IPL Auction 2023 Live : ४००-५०० रुपयांसाठी क्रिकेट खेळणारा मुकेश कुमार करोडपती झाला; प्रेरणादायी आहे त्याचा संघर्षमयी प्रवास  - Marathi News | IPL Auction 2023 Live : Life changing moment for Mukesh Kumar, Mukesh Kumar pacer from Bengal has been sold to DC for 5.50 CR  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४००-५०० रुपयांसाठी क्रिकेट खेळणारा मुकेश कुमार करोडपती झाला; प्रेरणादायी आहे त्याचा संघर्षमयी प्रवास

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात  सॅम कुरन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. ...