लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
आधी 'भाव' खाल्ला मग नकार दिला! वॉटसनचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला झटका - Marathi News |  former australia player Shane Watson drops out of race to be Pakistan head coach, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी 'भाव' खाल्ला मग नकार दिला! वॉटसनचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला झटका

shane watson pakistan coach: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड राष्ट्रीय संघासाठी परदेशी प्रशिक्षकांच्या शोधात आहे.  ...

मुंबई इंडियन्स नव्या All Rounder ला पदार्पणाची संधी देणार? गाजवलंय देशांतर्गत क्रिकेट - Marathi News | Will Mumbai Indians give debut opportunity to All Rounder Shams Mulani? he is a star in Domestic cricket, Know MI Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स नव्या All Rounder ला पदार्पणाची संधी देणार? गाजवलंय देशांतर्गत क्रिकेट

आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा Mumbai Indians चा संघ आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्याचं ऐकणार आहे... ...

KKR ला जेतेपद जिंकून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावा; मेंटॉरचे खेळाडूंना 'गंभीर' आवाहन  - Marathi News | Mentor Gautam Gambhir addresses the Kolkata Knight Riders squad at Eden Gardens, Did he disclose IPL 2024 final date? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR ला जेतेपद जिंकून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावा; मेंटॉरचे खेळाडूंना 'गंभीर' आवाहन 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये भारताचा माजी सलामीवीराने KKR चा मार्गदर्शक म्हणून सूत्रे स्वीकारली. ...

IPL 2024 चा दुसरा टप्पा भारताबाहेर होणार? BCCI चे अधिकारी चाचपणीसाठी परदेशात - Marathi News | Will IPL 2024 second leg be held in the UAE? a few top BCCI officials are in Dubai to explore the possibility of organizing the second half of the IPL in Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 चा दुसरा टप्पा भारताबाहेर होणार? BCCI चे अधिकारी चाचपणीसाठी परदेशात

काही आयपीएल संघांनी त्यांच्या खेळाडूंना त्यांचे पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे ...

IPL 2024: "असं क्रिकेट खेळू की...", मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिकनं फुंकलं रणशिंग - Marathi News | mumbai indians captain hardik pandya said, My journey started here Coming back home and playing is special ahead of ipl 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"असं क्रिकेट खेळू की...", मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिकनं फुंकलं रणशिंग

आयपीएल २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. ...

IPL मध्ये नाव नसलं म्हणून काय झालं, वडिलांनी सांगितलंय देशासाठी खेळायचं - मुशीर खान - Marathi News | Mumbai player Musheer Khan, who scored a century in the final of Ranji Trophy, said what happened because there was no name in IPL, his father told him to play for the country  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IPL मध्ये नाव नसलं म्हणून काय झालं, वडिलांनी सांगितलंय देशासाठी खेळायचं"

Musheer Khan IPL: आयपीएलमध्ये खेळावं ही जगातील प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. ...

ऑरेंज आणि पर्पल कॅप कोण जिंकणार? दिग्गजांची भारतीय खेळाडूंना पसंती, स्टार्कवरही विश्वास - Marathi News | Steve Smith, Irfan Pathan, Ambati Rayudu and Dale Steyn comment on who will win the Purple Cap and Orange Cap in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑरेंज आणि पर्पल कॅप कोण जिंकणार? दिग्गजांची भारतीय खेळाडूंना पसंती

आयपीएलचा आगामी सतरावा हंगाम २२ मार्चपासून खेळवला जात आहे. ...

MS Dhoni व्हिलचेअरवर बसून खेळायचं म्हणाला तरी, CSK...! माजी खेळाडूचा मोठा दावा  - Marathi News | “CSK would let him play even if he was on a wheelchair! Get off the wheelchair, bat, and then go back,” Former Indian cricketer Robin Uthappa made interesting remarks on MS Dhoni’s tenure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni व्हिलचेअरवर बसून खेळायचं म्हणाला तरी, CSK...! माजी खेळाडूचा मोठा दावा 

गतवर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने पाचवे आयपीएल जेतेपद पटकावले होते. ...