सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
IPL Auction 2026 Live Updates | आयपीएल लिलाव 2026 मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Ipl auction, Latest Marathi News आयपीएल 2026 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १९व्या पर्वासाठी १६ डिसेंबरला अबू धाबी येथे IPL 2026 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. Read More
आयपीएलपूर्वी त्याने एका षटकात तब्बल पाच षटकार लगावले होते. त्यामुळेच त्याला आयपीएलच्या लिलावात एवढा भाव मिळाल्याचे म्हटले जात आहे. ...
गेल्या हंगामात कोहलीने ख्रिस गेलला संघात कायम न ठेवता या खेळाडूला संघात स्थान दिले होते. पण या हंगामात मात्र या खेळाडूला कोहलीला गमवावे लागले आहे. ...
भारतीय संघातील मोहम्मद शमी आणि इशातं शर्मा यांच्यापेक्षाही संघात नसलेल्या एका गोलंदाजाला दमदार भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. ...
फक्त पाच ट्वेन्टी-20 सामने त्याच्या नावावर आहेत. यष्टीरक्षक म्हणून त्याने वेस्ट इंडिजकडून एकही झेल पकडलेला नाही. पण यंदाच्या लिलावात तब्बल 4.20 टी रुपयांचा मालक ठरला आहे. ...
युवराज यापुढे आयपीएल खेळणार की नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. ...
IPL Auction 2019: इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणारी वन डे विश्वचषक स्पर्धेत लक्षात घेता आयपीएलच्या 2019 च्या हंगामात अनेक परदेशी स्टार खेळाडू निम्म्यावर डाव सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
IPL Auction 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019च्या हंगामासाठी येत्या 18 डिसेंबरला जयपूर येथे खेळाडूंचा लिलाव होणार आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019 मध्ये होणाऱ्या हंगामासाठी 18 डिसेंबरला जयपूर येथे लिलाव होणार आहे. ...