लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव 2026

IPL Auction 2026 Live Updates | आयपीएल लिलाव 2026 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2026 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १९व्या पर्वासाठी १६ डिसेंबरला अबू धाबी  येथे IPL 2026 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
IPL Auction 2023: "सगळीकडे चांगले प्रदर्शन केले तरीदेखील...", IPL लिलावात अनसोल्ड राहिल्याने भारतीय खेळाडू नाराज - Marathi News | I Am Shocked And Disappointed Veteran Indian Pacer sandeep sharma Going Unsold In IPL Auction 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सगळीकडे चांगले प्रदर्शन केले पण...", लिलावात अनसोल्ड राहिल्याने संदीप शर्मा नाराज

इंडियन प्रीमियर लीग आपल्या हंगामाकडे कूच करत आहे. ...

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये 14 दिवसांची कपात; बीसीसीआयच्या नियोजनावर पाणी फेरले! - Marathi News | BCCI will have to make the IPL 2023 season only 60 days due to the World Test Championship  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2023 मध्ये 14 दिवसांची कपात; बीसीसीआयच्या नियोजनावर पाणी फेरले!

IPL 2023 schedule: जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

AUS vs SA: मुंबई इंडियन्सच्या 'कॅमेरून ग्रीन'समोर दक्षिण आफ्रिका गारद; 5 बळी घेत दिला मोठा धक्का - Marathi News | Australia's Cameron Green took 5 wickets for just 27 runs in AUS vs SA 2nd Test match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या कॅमेरून ग्रीनसमोर दक्षिण आफ्रिका गारद; 5 बळी घेत दिला मोठा धक्का

सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. ...

IPL 2023: "हे पाहून आनंद वाटतो पण त्यांनी...", सुरेश रैनाने अनकॅप्ड खेळाडूंना दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Suresh Raina says he is happy to see uncapped players fetching good amount in IPL auction  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे पाहून आनंद वाटतो पण त्यांनी...", सुरेश रैनाने अनकॅप्ड खेळाडूंना दिला मोलाचा सल्ला

कोची येथे झालेल्या आयपीएलच्या मिनी लिलावात काही अनकॅप्ड खेळाडूंना चांगली रक्कम मिळाली. ...

वडिलांच्या विरोधात जाऊन 400 रूपयांसाठी खेळला सामना, आता IPL मध्ये करोडपती बनला हा क्रिकेटर! - Marathi News | IPL mukesh kumar delhi capitals played matches for 400-500 rupees now become crorepati | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांच्या विरोधात जाऊन 400 रूपयांसाठी खेळला सामना, आता IPL मध्ये करोडपती बनला!

या क्रिकेटरने आधी वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन 400-500 रुपयांत क्रिकेट खेळत होता. त्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (CAB) आयोजित केलेल्या ट्रायल्समध्ये भाग घेतला आणि येथूनच त्याचे नशीब पालटले. ...

IPL Auction: विकत जायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोंक्षेंचा संताप - Marathi News | Is it an item to sell? Sharing Ajinkya Rahane's photo, Sharad Ponkshe's anger on IPL auction news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विकत जायला ती वस्तू आहे का?' रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोंक्षेंचा संताप

शरद पोंक्षे हे आपल्या बिनधास्त आणि सडतोड मत व्यक्त करण्याबद्दल सर्वपरिचीत आहेत. ...

IPL Auction 2023: बस ड्रायव्हरचा मुलगा RR संघात, एवढी लागली बोली; संजू सॅमसनसोबत दिग्गजांना भिडणार - Marathi News | IPL Auction 2023: KSRTC Bus driver's son Abdul samith in RR team, so bid; Sanju will face the legends with Samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बस ड्रायव्हरचा मुलगा RR संघात, एवढी लागली बोली; संजू सॅमसनसोबत दिग्गजांना भिडणार

केरळ परिवहन महामंडळाच्या बसमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेल्या बसचालकाचा मुलगा संजू सॅमसनच्या खांद्याला खांदा लावून आता मैदानात दिग्गजांना भिडणार आहे. ...

Indian Premier League Auction 2023: 'चेन्नई अन् चेपॉकचं मैदान'; धोनीच्या संघात दाखल झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, Video - Marathi News | Indian Premier League Auction 2023: Ajinkya Rahane reacts for the first time after Chennai Super Kings made a purchase in his team. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'चेन्नई अन् चेपॉकचं मैदान'; धोनीच्या संघात दाखल झाल्यानंतर रहाणेने दिली प्रतिक्रिया, Video

Indian Premier League Auction 2023: आयपीएल 2023च्या या लिलावात भारतीय संघातील खेळाडू अजिंक्य रहाणेकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. ...