लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
PBKS vs KKR : जुन्या संघावर राग काढायचं सोडा एक धाव नाही काढली; श्रेयसच्या पदरी पडला सातवा भोपळा! - Marathi News | IPL 2025 PBKS vs KKR Shreyas Iyer 7th Duck IPL Harshit Rana Take Wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PBKS vs KKR : जुन्या संघावर राग काढायचं सोडा एक धाव नाही काढली; श्रेयसच्या पदरी पडला सातवा भोपळा!

KKR च्या संघाला चॅम्पियन करूनही शाहरुख खानच्या मालकीच्या संघानं त्याला भाव दिला नव्हता. याचा तो राग काढेल, अशीही चर्चा रंगली. पण... ...

IPL 2025 : ही काय 'भानगड'? अंपायर का तपासत आहेत फलंदाजाची बॅट? जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | IPL 2025 Why Umpires Are Checking Bat Dimensions On Field During Games Bat Size Check Rule Know Full Details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : ही काय 'भानगड'? अंपायर का तपासत आहेत फलंदाजाची बॅट? जाणून घ्या त्यामागचं कारण

काहींना तर २००३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला पराभूत केल्यावर गाजलेला रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंगा होत्या हा गाजलेला किस्साही आठवला असेल. ...

लॉकी फर्ग्युसनच्या जागी कोण खेळणार? पंजाबकडे आहेत 'हे' ३ घातक गोलंदाज! - Marathi News | IPL 2025: Three Bowlers Who Can Replace Lockie Ferguson In Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉकी फर्ग्युसनच्या जागी कोण खेळणार? पंजाबकडे आहेत 'हे' ३ घातक गोलंदाज!

Lockie Ferguson Replace: कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध सामन्यापूर्वी पंजाबच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा आघाडीचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. ...

आधी २४ यार्ड्समधील 'दुश्मनी'चं प्रकरण गाजलं; आता रिलीज झालं बुमराह-नायर यांच्यातील 'दोस्ती'चं गाणं - Marathi News | IPL 2025 Karun Nair Jasprit Bumrah Hug It Out After Heated Faceoff During DC vs MI Clash Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी २४ यार्ड्समधील 'दुश्मनी'चं प्रकरण गाजलं; आता रिलीज झालं बुमराह-नायर यांच्यातील 'दोस्ती'चं गाणं

DC नं 'सब ठीक है भाई..' म्हणत शेअर केला खास व्हिडिओ   ...

IPL 2025: CSKच्या फॅन्सची चिंता वाढली! ऋतुराज पाठोपाठ MS धोनीलाही दुखापत? Viral Video मुळे चर्चा - Marathi News | IPL 2025 CSK fans in concern as viral video suggests MS Dhoni also injured after Ruturaj Gaikwad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKच्या फॅन्सची चिंता वाढली! ऋतुराज पाठोपाठ MS धोनीलाही दुखापत? Viral Videoमुळे चर्चा

MS Dhoni Viral Video CSK IPL 2025: सामन्यानंतर हॉटेलमध्ये CSKचा संघ पोहोचला तेव्हा व्हिडीओ झालाय व्हायरल ...

IPL 2025 : टी-२० क्रिकेटमधील स्फोटक फलंदाजाची बॅट कधी तळपणार? ४ मॅचेसमध्ये फक्त १ षटकार अन् २ चौकार - Marathi News | IPL 2025 PBKS vs KKR 31st Match Lokmat Player To Watch Andre Russell Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : टी-२० क्रिकेटमधील स्फोटक फलंदाजाची बॅट कधी तळपणार? ४ मॅचेसमध्ये फक्त १ षटकार अन् २ चौकार

KKR च्या ताफ्यातील भरवशाचा अष्टपैलू खेळाडू मसल पॉवर आंद्रे रसेलच्या बॅटमधून अजून मोठी फटकेबाजी पाहायला मिळालेली नाही. ...

IPL 2025: CSKचा झेंडा घेऊन स्टेडियममध्ये जायचं नाही... लखनौमध्ये फॅन्सना आला विचित्र अनुभव (Video) - Marathi News | IPL 2025 CSK flags not allowed Fans had a strange experience in Lucknow LSG stadium video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: CSKचा झेंडा घेऊन स्टेडियममध्ये जायचं नाही; लखनौमध्ये फॅन्सना आला विचित्र अनुभव

CSK flags not allowed video, IPL 2025 LSG vs CSK: चेन्नईचे झेंडे असलेल्या मुलींना बाहेर रोखण्यात आले अन् पुढे बरंच काही घडलं... ...

IPL 2025 : हा स्टार क्रिकेटर मैदानातील कामगिरीपेक्षा संघ मालकीणीसोबतच्या 'डील'मुळे चर्चेत - Marathi News | IPL 2025 PBKS vs KKR 31st Match Player To Watch Glenn Maxwell Of Preity Zinta Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : हा स्टार क्रिकेटर मैदानातील कामगिरीपेक्षा संघ मालकीणीसोबतच्या 'डील'मुळे चर्चेत

पंजाबच्या संघाकडून अनकॅप्ड प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या सलामी जोडीनंही जलवा दाखवला. पण या ताफ्यातील मॅचला कलाटणी देण्याची क्षमता असणाऱ्या खेळाडूची जादू काही अजून दिसलेली नाही.  ...