लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020: या वर्षात काहीही घडू शकतं; १२ वर्षात जे झालं नाही, ते यंदाच्या आयपीएलमध्ये घडलं - Marathi News | IPL 2020 10 out of 11 players contributed in rcbs win over kkr happened 1st time in ipl history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: या वर्षात काहीही घडू शकतं; १२ वर्षात जे झालं नाही, ते यंदाच्या आयपीएलमध्ये घडलं

IPL 2020 RCB vs KKR: आयपीएलच्या १२ वर्षांत, शेकडो वर्षांत जे घडलं नाही ते यंदा घडलं ...

ipl 2020 SRH vs CSK: ...तर आज वॉर्नर करेल पराक्रम; नोंदवेल कोणत्याही परदेशी खेळाडूला न जमलेला विक्रम - Marathi News | ipl 2020 SRH vs CSK david warner 19 runs short from completing 5000 runs in ipl will become first overseas player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ipl 2020 SRH vs CSK: ...तर आज वॉर्नर करेल पराक्रम; नोंदवेल कोणत्याही परदेशी खेळाडूला न जमलेला विक्रम

ipl 2020 SRH vs CSK david warner: केवळ १९ धावांनी दूर आहे वॉर्नरचा शानदार विक्रम! ...

IPL 2020: आरसीबीच्या यशामध्ये मोलाची ठरली वॉशिंग्टनची ‘सुंदर’ कामगिरी - Marathi News | IPL 2020 Washington sundar playing key role in royal challengers bangalore success | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: आरसीबीच्या यशामध्ये मोलाची ठरली वॉशिंग्टनची ‘सुंदर’ कामगिरी

IPL 2020 RCB Washington Sundar: धावसंख्येला लगाम घालून प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव आणण्याची रणनीती यशस्वी ...

IPL 2020 Mid Season Transfer window आजपासून उघडली; जाणून घ्या कोणते खेळाडू जाऊ शकतात दुसऱ्या संघात! - Marathi News | IPL 2020 Mid Season Transfer window opened from today; Find out eligible players of all 8 teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Mid Season Transfer window आजपासून उघडली; जाणून घ्या कोणते खेळाडू जाऊ शकतात दुसऱ्या संघात!

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिघांनी ७ पैकी ५ सामने जिंकून प्रत्येकी १० गुणांसह Point Tableमध्ये अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान पक्के केले आहे. त्यामुळे त्यांना आता उर्वरीत ७ पैकी ३ विजयही Play Off मध्ये स्थान पक्क ...

IPL 2020, Mumbai Indians News: "प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे राहणे गरजेचे; विजयी लय कायम राखावी लागेल" - Marathi News | IPL 2020, Mumbai Indians News: "We need to stay ahead of competitors; we need to maintain winning rhythm" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020, Mumbai Indians News: "प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे राहणे गरजेचे; विजयी लय कायम राखावी लागेल"

Mumbai Indians, Rohit Sharma News: स्पर्धेच्या मध्यभागी असल्याने एकाग्रतेने खेळावेच लागेल’ असे सात सामन्यात २१६ धावा ठोकणाऱ्या रोहितने सांगितले. ...

KKR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सचे वादळ अन् वॉशिंग्टन, युजवेंद्रच्या फिरकीसमोर KKR हतबल - Marathi News | KKR vs RCB Latest News: Royal Challengers Bangalore won by 82 runs, third position in IPL 2020 Point Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सचे वादळ अन् वॉशिंग्टन, युजवेंद्रच्या फिरकीसमोर KKR हतबल

KKR vs RCB Latest News :  RCBच्या वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनी KKRच्या फलंदाजांना तालावर नाचवले. ...

KKR vs RCB Latest News : 'Mr. 360'ची फटकेबाजी; एबी डिव्हिलियर्सनं टोलावलेले षटकार गेले स्टेडियमपार, Video - Marathi News | KKR vs RCB Latest News : Watch: AB de Villiers's Huge Six Lands Outside Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RCB Latest News : 'Mr. 360'ची फटकेबाजी; एबी डिव्हिलियर्सनं टोलावलेले षटकार गेले स्टेडियमपार, Video

१६व्या षटकापासून विराट आणि एबी डिव्हिलियर्स यांनी गिअर बदलला, एबीनं ३३ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७३, तर विराटनं नाबाद ३३ धावा केल्या.  ...

KKR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्स-विराट कोहली यांची जोडी लय भारी; केली विक्रमी कामगिरी - Marathi News | KKR vs RCB Latest News : AB Devilliers and Virat Kohli have added 3000 runs in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्स-विराट कोहली यांची जोडी लय भारी; केली विक्रमी कामगिरी

Indian Premier League ( IPL 2020) च्या प्ले ऑफच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याच्या निर्धारानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) शारजाह स्टेडियमवर उतरले आहेत. ...