लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांविरुध्द कारवाई - Marathi News | Action against the IPL sponsors | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांविरुध्द कारवाई

आयपीएलवर (इंडियन प्रिमियर लिग) या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्यांच्या मुलांसह तीन बुकींवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री मंठा चौफुली परिसरात छापा मारुन कारवाई केली. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सने साकारली विजयाची सेंच्युरी - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians scored century of wins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सने साकारली विजयाची सेंच्युरी

यापूर्वी मुंबईने १७४ सामन्यांमध्ये ९९ विजय मिळवले होते. या सामन्यात मुंबईने विजयाचे शतक पूर्ण केले. ...

IPL 2019 : चेन्नई एक्सप्रेस मुंबईने रोखली - Marathi News | IPL 2019: Chennai Express blocked by Mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नई एक्सप्रेस मुंबईने रोखली

चौथ्या सामन्यात चेन्नईला मुंबईने पराभूत केले. ...

IPL 2019 : मुंबईचे चेन्नईपुढे 171 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians given 171 runs target to Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबईचे चेन्नईपुढे 171 धावांचे आव्हान

अखेरच्या दोन षटकांमध्ये हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्ड यांनी ४५ धावा कुटल्या. ...

IPL 2019 : Shocking... वानखेडेवर धोनीने केला लेग स्पिनचा सराव, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Shocking ... MS Dhoni used to practice leg spin at Wankhede, watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : Shocking... वानखेडेवर धोनीने केला लेग स्पिनचा सराव, पाहा हा व्हिडीओ

सामन्यापूर्वी धोनी लेग स्पिन टाकत असल्याचे पाहायला मिळाले आणि सर्वांनाच धक्का बसला. ...

IPL 2019 : चेन्नईविरुद्ध मुंबई साजरा करणार का विजयाचा शतकोत्सव... - Marathi News | IPL 2019: mumbai indians one win away from becoming first team to win 100 matches in ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नईविरुद्ध मुंबई साजरा करणार का विजयाचा शतकोत्सव...

आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मुंबईच्या नावावर आहेत. ...

IPL 2019 : कोणत्या खेळाडूचा हेलिकॉप्टर शॉट आहे सरस, व्हीडीओ पाहा आणि ठरवा... - Marathi News | IPL 2019: See which players helicopter shot is perferct in ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कोणत्या खेळाडूचा हेलिकॉप्टर शॉट आहे सरस, व्हीडीओ पाहा आणि ठरवा...

आयपीएलमध्ये असे काही हेलिकॉप्टर शॉट लागले आहेत की त्यांनाही तोड नाही. ...

IPL 2019 : मुंबई-चेन्नई सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान असाच, हरभजन सिंग - Marathi News | IPL 2019: MI vs CSK like India vs Pakistan, says Harbhajan Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई-चेन्नई सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान असाच, हरभजन सिंग

IPL 2019: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज सामना ...