लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More

फाईनल सामन्यांची यादी

वर्षविजेतेफाईनल गुणरनर-अप
2008राजस्थान3 विकेट राखून विजयीचेन्नई
2009हैदराबाद6 धावांनी विजयीबंगळुरु
2010चेन्नई22 धावांनी विजयीमुंबई
2011चेन्नई58 धावांनी विजयीबंगळुरु
2012कोलकाता5 विकेट राखून विजयीचेन्नई
2013मुंबई23 धावांनी विजयीचेन्नई
2014कोलकाता3 विकेट राखून विजयीपंजाब
2015मुंबई41 धावांनी विजयीचेन्नई
2016हैदराबाद8 धावांनी विजयीबंगळुरु
2017मुंबई1 धावांनी विजयीपुणे
2018चेन्नई8 विकेट राखून विजयीहैदराबाद