lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More

वेळापत्रक आणि निकाल

DateMatch DetailsTime
Mar 23, Satचेन्नई vs बेंगलुरुएम. ए. चिदंबरम चेपॉक स्टेडियम, चेन्नई, तमिळनाडूचेन्नई विजयी20:00
Mar 24, Sunकोलकाता vs हैदराबादईडन गार्डन्स, कोलकाता, पश्चिम बंगालकोलकाताची हैदराबादवर मात16:00
Mar 24, Sunमुंबई vs दिल्लीवानखेडे स्टेडियम, मुंबई, महाराष्ट्रदिल्लीचा मुंबईवर विजय20:00
Mar 25, Monराजस्थान vs पंजाब, जयपूरपंजाबचा राजस्थानवर विजय20:00
Mar 26, Tueदिल्ली vs चेन्नईफिरोज शाह कोटला स्टेडियम, दिल्लीचेन्नईचा अखेरच्या षटकात विजय20:00
Mar 27, Wedकोलकाता vs पंजाबईडन गार्डन्स, कोलकाता, पश्चिम बंगालकोलकात्याची पंजाबवर मात20:00
Mar 28, Thuबेंगलुरु vs मुंबईएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरुमुंबईचा अखेरच्या चेंडूवर विजय20:00
Mar 29, Friहैदराबाद vs राजस्थानआरजीआय स्टेडियम, हैदराबादसनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय20:00
Mar 30, Satपंजाब vs मुंबईपीसीए स्टेडियम, मोहालीपंजाबचा मुंबईवर विजय16:00
Mar 30, Satदिल्ली vs कोलकाताफिरोज शाह कोटला स्टेडियम, दिल्लीसुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा कोलकात्यावर विजय20:00
Mar 31, Sunहैदराबाद vs बेंगलुरुआरजीआय स्टेडियम, हैदराबादहैदराबादसमोर 'विराट'सेनेची शरणागती, बंगळुरूचा लाजीरवाणा पराभव16:00
Mar 31, Sunचेन्नई vs राजस्थानएम. ए. चिदंबरम चेपॉक स्टेडियम, चेन्नई, तमिळनाडूविजयासह चेन्नई अव्वल20:00
Apr 01, Monपंजाब vs दिल्ली, मोहालीदिल्लीचा विजयाचा घास पंजाबने हिरावले20:00
Apr 02, Tueराजस्थान vs बेंगलुरु, जयपूरराजस्थानचा पहिला विजय20:00
Apr 03, Wedमुंबई vs चेन्नई, मुंबई, महाराष्ट्रमुंबईचा शंभरावा विजय20:00
Apr 04, Thuदिल्ली vs हैदराबादफिरोज शाह कोटला स्टेडियम, दिल्लीविजयासह हैदराबाद अव्वल20:00
Apr 05, Friबेंगलुरु vs कोलकाता, बेंगलुरुपाचव्या प्रयत्नातही विराट अपयशी; आंद्रे रसेलने तोंडचा घास पळवला20:00
Apr 06, Satचेन्नई vs पंजाब, चेन्नई, तमिळनाडूपंजाबची टाय टाय फिश, चेन्नईने विजय खेचून आणला16:00
Apr 06, Satहैदराबाद vs मुंबई, हैदराबादमुंबईचा हैदराबादवर विजय20:00
Apr 07, Sunबेंगलुरु vs दिल्ली, बेंगलुरुमुंबईकरांनी वाजवले कोहलीचे बारा; बंगळुरूचा पराभवाचा षटकार16:00
Apr 07, Sunराजस्थान vs कोलकाता, जयपूरकोलकात्यापुढे राजस्थान नमले20:00
Apr 08, Monपंजाब vs हैदराबाद, मोहालीपंजाबची हैदराबादवर मात20:00
Apr 09, Tueचेन्नई vs कोलकाता, चेन्नई, तमिळनाडूकोलकात्यावर विजयासह चेन्नई अव्वल20:00
Apr 10, Wedमुंबई vs पंजाब, मुंबई, महाराष्ट्रअखेरच्या चेंडूवर मुंबईचा विजय20:00
Apr 11, Thuराजस्थान vs चेन्नई, जयपूर, राजस्थानचेन्नईच 'किंग', राजस्थानचा पराभवाचा 'पंच'20:00
Apr 12, Friकोलकाता vs दिल्ली, कोलकाता, पश्चिम बंगालशिखर धवनला शतकाची हुलकावणी, पण दिल्लीचा कोलकातावर विजय20:00
Apr 13, Satमुंबई vs राजस्थान, मुंबई, महाराष्ट्रमुंबई इंडियन्सचा विजयरथ राजस्थान रॉयल्सने अडवला16:00
Apr 13, Satपंजाब vs बेंगलुरु, मोहालीबंगळुरूचा पहिला विजय20:00
Apr 14, Sunकोलकाता vs चेन्नई, कोलकाता, पश्चिम बंगालकोलकाताची पराभवाची हॅटट्रिक, चेन्नई प्ले ऑफच्या उंबरठ्यावर16:00
Apr 14, Sunहैदराबाद vs दिल्ली, हैदराबाददिल्लीचा हैदराबादवर विजय20:00
Apr 15, Monमुंबई vs बेंगलुरु, मुंबई, महाराष्ट्रविजयासह मुंबई तिसऱ्या स्थानी20:00
Apr 16, Tueपंजाब vs राजस्थान, मोहालीपंजाबचा राजस्थानवर 12 धावांनी विजयी20:00
Apr 17, Wedहैदराबाद vs चेन्नई, हैदराबादचेन्नईचा विजयरथ हैदराबादने रोखला20:00
Apr 18, Thuदिल्ली vs मुंबई, दिल्लीमुंबईचा दिल्लीवर विजय20:00
Apr 19, Friकोलकाता vs बेंगलुरु, कोलकाता, पश्चिम बंगालबंगळुरूचा कोलकातावर 10 धावांनी विजय20:00
Apr 20, Satराजस्थान vs मुंबई, जयपूरकर्णधार बदलल्यानं राजस्थानचं नशीब पालटलं16:00
Apr 20, Satदिल्ली vs पंजाब, दिल्लीदिल्लीचा पंजाबवर विजय20:00
Apr 21, Sunहैदराबाद vs कोलकाता, हैदराबादहैदराबादचा दणदणीत विजय, कोलकातावर संकट16:00
Apr 21, Sunबेंगलुरु vs चेन्नई, बेंगलुरुधोनीचा संघर्ष; पण एका धावेने चेन्नईचा विजय हुकला20:00
Apr 22, Monराजस्थान vs दिल्ली, जयपूरराजस्थानला 'अजिंक्य' राहण्यात अपयश, दिल्लीकडून विजयाचा 'शिखर' सर20:00
Apr 23, Tueचेन्नई vs हैदराबाद, चेन्नई, तमिळनाडूवॉटसनची दमदार खेळी; चेन्नई विजयी20:00
Apr 24, Wedबेंगलुरु vs पंजाब, बेंगलुरुबंगळुरूचा पंजाबवर विजय20:00
Apr 25, Thuकोलकाता vs राजस्थान, कोलकाता, पश्चिम बंगालरोमहर्षक लढतीत राजस्थान विजयी20:00
Apr 26, Friचेन्नई vs मुंबई, चेन्नई, तमिळनाडूदुनिया हिला दी; मुंबईचा चेन्नईवर 46 धावांनी विजय20:00
Apr 27, Satराजस्थान vs हैदराबाद, जयपूरराजस्थानची पंजाबवर मात20:00
Apr 28, Sunदिल्ली vs बेंगलुरु, दिल्लीआरसीबीवर विजयासह दिल्ली अव्वल16:00
Apr 28, Sunकोलकाता vs मुंबई, कोलकाता, पश्चिम बंगालकेकेआरचा मुंबईवर विजय20:00
Apr 29, Monहैदराबाद vs पंजाब, हैदरबादची पंजाबवर मात20:00
Apr 30, Tueबेंगलुरु vs राजस्थान, आरसाबीचे आव्हान संपुष्टटात20:00
May 01, Wedचेन्नई vs दिल्ली, चेन्नई, तमिळनाडूचेन्नईचा दिल्लीवर मोठा विजय20:00
May 02, Thuमुंबई vs हैदराबाद, मुंबई, महाराष्ट्रसुपर ओव्हरमध्ये विजयासह मुंबई प्ले-ऑफमध्ये दाखल20:00
May 03, Friपंजाब vs कोलकाता, मोहालीकोलकाताचा दणदणीत विजय, प्ले ऑफच्या शर्यतीत कायम20:00
May 04, Satदिल्ली vs राजस्थान, दिल्लीराजस्थान रॉयल्सने गाशा गुंडाळला, दिल्लीचा विजय16:00
May 04, Satबेंगलुरु vs हैदराबाद, बेंगलुरुआरसीबीचा हैदराबादवर विजय20:00
May 05, Sunपंजाब vs चेन्नई, मोहालीपंजाबचा विजयी निरोप, चेन्नईवर 6 विकेट राखून मात16:00
May 05, Sunमुंबई vs कोलकाता, मुंबई, महाराष्ट्रविजयासह मुंबई अव्वल20:00
May 07, Tueमुंबई vs चेन्नईएमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नईचेन्नईवर मात करत मुंबई फायनलमध्ये दाखल19:30
May 08, Wedदिल्ली vs हैदराबादडॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणमदिल्लीचा हैदराबादवर विजय, आता चेन्नईशी भिडणार19:30
May 10, Friचेन्नई vs दिल्लीडॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणमचेन्नई सुपर किंग्स फायनलमध्ये, दिल्लीला पुन्हा अपयश19:30
May 12, Sunमुंबई vs चेन्नईराजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबादमुंबईला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद19:30