IPL 2019 RR vs KKR live update : कोलकात्याचा राजस्थानवर सहज विजय | IPL 2019 RR vs KKR live update : कोलकात्याचा राजस्थानवर सहज विजय
IPL 2019 RR vs KKR live update : कोलकात्याचा राजस्थानवर सहज विजय

जयपूर, आयपीएल 2019 : कोलकात्याने राजस्थानच्या 140 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. कोलकाताचा सलामीवीर सुनील नरिनला 23 धावांवर असताना जीवदान मिळाले. धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीने नरिनला जीवदान दिले. पण नरिनला त्यानंतर मोठी खेळी साकारता आली नाही. सुनील नरिनच्या रुपात कोलकात्याला पहिला धक्का बसला. नरिनने 25 चेंडूंत 47 धावा केल्या, यामध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्यानंतर ख्रिस लिनने 31 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. अर्धशतक झळकावल्यावर लिन दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. लिनने 32 चेंडूंत 50 धावा केल्या

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

क्रिकेट अधिक बातम्या

पाच सुवर्णपदकांनंतर हिमा दासचा Exclusive VIDEO

पाच सुवर्णपदकांनंतर हिमा दासचा Exclusive VIDEO

6 hours ago

क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल; थर्ड अम्पायर करणार ' हे' काम

क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल; थर्ड अम्पायर करणार ' हे' काम

7 hours ago

भारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं

भारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं

8 hours ago

धोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...

धोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...

10 hours ago

आता पाकिस्तानचा क्रिकेट संघही घडवणार इम्रान खान

आता पाकिस्तानचा क्रिकेट संघही घडवणार इम्रान खान

10 hours ago

मराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली!

मराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली!

10 hours ago