लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

करोडपती बनण्यास तुम्हाला कोणी रोखले? नेमके काय करावे लागेल? जाणून घ्या - Marathi News | who stopped you from becoming a millionaire what exactly do you have to do find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करोडपती बनण्यास तुम्हाला कोणी रोखले? नेमके काय करावे लागेल? जाणून घ्या

आयुष्यात टाटा बिर्ला नाही तर किमान करोडपती व्हावे, असे बहुतांशी मध्यमवर्गीयांना वाटत असते. ...

4 पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, फक्त 52 दिवसांत दिले 1,000 टक्के रिटर्न - Marathi News | Multibagger stocks list 2022 4 multibagger penny stocks for 2022 delivered 1k percent return in 52 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :4 पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, फक्त 52 दिवसांत दिले 1,000 टक्के रिटर्न

आम्ही आपल्याला 2022 मधील 4 मल्टीबॅगर पेनी स्टॉक्ससंदर्भात (penny stocks list for 2022) माहिती देणार आहोत. या स्टॉक्सनी आतापर्यंत 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये 1000 टक्क्यांहून अधिकचा परतावा (Stock return) दिला आहे. ...

हाऊस वाईफ आहात?, कशी कराल इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग; 'या' पाच ठिकाणी गुंतवणूक करत मिळवा जबरदस्त रिटर्न - Marathi News | know about 5 best financial tips housewives in india for 2022 house wives should invest mutual fund ppf share market profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हाऊस वाईफ आहात?, कशी कराल इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग; 'या' पाच ठिकाणी गुंतवणूक करत मिळवा जबरदस्त रिटर्न

अनेकदा गृहिणी घरखर्चासाठी लागणाऱ्या पैशांमधूनही बचत करत असतात. ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तर त्यातून मोठा परतावाही मिळू शकतो. ...

Share Market Investment : २० रुपयांच्या शेअरची अचानक वाढली खरेदी; एका वृत्तानं केली कमाल - Marathi News | Sudden rise of Rs 20 per share; The maximum done by a circle | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० रुपयांच्या शेअरची अचानक वाढली खरेदी; एका वृत्तानं केली कमाल

एक वृत्त समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांनी (Investors) थेट शेअर खरेदी करण्यासाठी उड्या घेतल्या. पाहा काय आहे कारण. ...

"यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही," पाहा का Ashneer Grover यांनी दिला Paytm चे शेअर्स खरेदीचा सल्ला? - Marathi News | paytm stocks is a screaming buy says former bharatpe ashneer grover in a tweet amid slump stock market nse bse twitter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही," पाहा का अशनीर ग्रोव्हर यांनी दिला पेटीएचे शेअर्स खरेदीचा सल्ला?

भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी गुरुवारी पेटीएम शेअर्सवर (Paytm Stocks) खरेदीचा सल्ला देऊन ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सना आश्चर्यचकित केले. ...

Time Deposit Account: बँकांच्या तुलनेत पोस्टाच्या या स्किममध्ये मिळते बंपर व्याज, असा घेता येईल लाभ - Marathi News | Time Deposit Account: Compared to banks, this postal scheme offers bumper interest. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांच्या तुलनेत पोस्टाच्या या स्किममध्ये मिळते बंपर व्याज, असा घेता येईल लाभ

Time Deposit Account: गेल्या काही वर्षांमध्ये पोस्ट ऑफीसच्या तुलनेत बँकांमध्ये फिक्स डिपॉझिटची संख्या वाढली आहे. मात्र अजूनही बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमध्ये अधिक व्याज मिळते. तसेच ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. ...

Multibagger Stock: ३६ पैशांचा शेअर पोहोचला १६०० पार; १० हजारांचे झाले ४ कोटी; गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले - Marathi News | multibagger stock jyoti resins and adhesives ltd share delivered huge 4 lakh percent multibagger return 10k turn 4 crore rupee | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३६ पैशांचा शेअर पोहोचला १६०० पार; १० हजारांचे झाले ४ कोटी; गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले

Multibagger Stock: जर तुम्ही शेअर बाजारातून (Stock Market) कमाईच्या संधी शोधत असाल तर तुम्हाला संयमही बाळगणं आवश्यक आहे. ...

Navi Technologies IPO: Flipkart चे सचिन बन्सल करणार धमाका; कमाईची मोठी संधी, नव्या कंपनीचा आणणार IPO - Marathi News | navi technologies ipo drhp sachin bansal of flipkart is coming with initial offer of his new company chance to earn money know more details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Flipkart चे सचिन बन्सल करणार धमाका; कमाईची मोठी संधी, नव्या कंपनीचा आणणार IPO

या कंपनीत बन्सल यांची ४ हजार कोटींची गुंतवणूक आहे. ...