अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Investment, Latest Marathi News
देशातील बहुतेक लोक भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) हा गुंतवणूकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानतात. ...
MS Dhoni on Investments: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तरूणाईला मोलाचा सल्ला दिला आहे. ...
Multibagger Stock Investment: या कंपनीच्या शेअरने अलीकडेच उच्चांकी पातळी गाठली असून, अल्पावधीत मोठ्या उंचीवर जाणारा हा मल्टिबॅगर स्टॉक ठरल्याचे सांगितले जात आहे. ...
तुम्ही योग्य नियोजन केले तर महिन्याला चांगली कमाई करू शकता. वाचा बचतीचे नियोजन... ...
विशेषत: ज्या गुंतवणूकदारांनी या वर्षाच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना मोठा फटका बसत आहे. या स्टॉकचे नाव आहे TTML. ...
महत्वाचे म्हणजे, व्यवहाराच्या केवळ दोन दिवसांतच या शेअरने जवळपास 40 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. ...
PPF : पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे, परंतु तो आणखी 5-5 वर्षे वाढवता येईल. म्हणजेच त्यात 25 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. ...
मार्च 2009 मध्ये, विप्रोच्या एका शेअरची किंमत जवळपास 50 रुपये एवढी होती. तर आज विप्रोच्या शेअरची किंमत 412.35 रुपये एवढी आहे. मात्र, दीर्घकाळ गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी रिटर्न शेअरचा परतावा, किंमत वाढीपेक्षा फार अधिक आहे. ...