लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा - Marathi News | Stock Market Rally Sensex, Nifty Soar After RBI Hikes GDP Forecast and Cuts Inflation Estimate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा

Share Market : आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा शेवटचा दिवस होता. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी आज बैठकीचे निकाल जाहीर केले. ...

लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट - Marathi News | bmw ventures ipo listing disaster 21 percent discount list october 1 lower circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्कि

BMW Ventures IPO: कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग अतिशय खराब झालं. औद्योगिक उपकरणांच्या ट्रेडिंग आणि डिस्ट्रीब्यूशनशी जोडलेल्या या कंपनीनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना निराश केलं. ...

PPF, KVP, SSY सारख्या लघु बचत योजनांवर आता किती मिळणार रिटर्न; सरकारचा आला निर्णय, पटापट चेक करा - Marathi News | government Small Savings Interest Rates Oct Dec 2025 PPF SCSS SSY Unchanged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF, KVP, SSY सारख्या लघु बचत योजनांवर आता किती मिळणार रिटर्न; सरकारचा आला निर्णय, पटापट चेक करा

Small Saving Schemes Interest Rates: सरकारनं ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या तिमाहीसाठी सर्व लघु बचत योजनांच्या व्याजदरांची घोषणा केली आहे. ...

RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी - Marathi News | stock market rbi mpc rate decision live october 1 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी

Stock Market Today: आज, १ ऑक्टोबरपासून शेअर बाजारात नवीन सिरीजची सुरुवात होत आहे. आज आरबीआय एमपीसीकडून धोरणात्मक व्याज दरांवर निर्णय येण्यापूर्वी, बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे. ...

गुंतवणूकीची मोठी संधी; 'या' तारखेला येणार LG चा ११५०० कोटी रुपयांचा IPO... - Marathi News | LG Electronics IPO: Big investment opportunity; LG's IPO of Rs 11,500 crore will be held on 'this' date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकीची मोठी संधी; 'या' तारखेला येणार LG चा ११५०० कोटी रुपयांचा IPO...

LG Electronics India IPO : कंपनी आपले १०.१८ कोटी शेअर्स विक्रीसाठी आणणार आहे. ...

Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | colab platforms share price upper circuit 73 days multibagger stock details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

Colab Platforms Stock Price: शेअर्सना सलग ७३ व्या दिवशी अपर सर्किट लागलं. बाजारातील कमजोर भावना असतानाही, या कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीनं आपल्या भागधारकांना बोनस शेअरचेही गिफ्ट दिले आहे ...

गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे - Marathi News | Indian Share Market Sensex, Nifty Extend Losses for 8th Day But Break Two-Month Decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे

Stock market Updates : मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने अस्थिरतेचा दिवस अनुभवला. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग आठव्या दिवशी घसरणीसह बंद झाले. ...

पोस्ट ऑफिस FD बाबत मोठा निर्णय! 'या' कारणांसाठी आता मुदतीपूर्वीच पैसे काढता येणार, न्यायालयाचा दिलासा - Marathi News | Post Office FD Withdrawal Odisha High Court Rules Emergency Needs Like Marriage Allow Pre-Maturity Access | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिस FD बाबत मोठा निर्णय! 'या' कारणांसाठी आता मुदतीपूर्वीच पैसे काढता येणार

Post Office FD Withdrawal : जर तुम्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक केली असेल किंवा गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर ही बातमी उपयुक्त आहे. ...