लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

एक रकमी गुंतवणूक की दरमहा SIP? शेअर बाजारातील चढ-उतारात तुमची रणनीती काय असावी? - Marathi News | SIP vs Lumpsum Which is Better During Stock Market Volatility in 2026? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक रकमी गुंतवणूक की दरमहा SIP? शेअर बाजारातील चढ-उतारात तुमची रणनीती काय असावी?

Lumpsum Vs SIP : अस्थिर शेअर बाजारात एकरकमी गुंतवणूक करावी की एसआयपी करावी? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांच्या मनात येतो. ...

वारसा हक्क आणि नॉमिनेशन: एक चूक तुमच्या कुटुंबासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते - Marathi News | Inheritance rights and nominations: One mistake can be a big headache for your family | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वारसा हक्क आणि नॉमिनेशन: एक चूक तुमच्या कुटुंबासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते

गुंतवणूक केली आहे; पण, 'नॉमिनी'चे नाव द्यायला विसरला आहात ? ही चूक तुमच्या कुटुंबासाठी भविष्यात मोठी डोकेदुखी ठरू शकते. तुमच्या कष्टाच्या कमाईचे संरक्षण करण्याकरिता आणि १.२ लाख कोटींच्या 'बेवारस' निधीमध्ये तुमची गुंतवणूक जमा होऊ नये, यासाठी आजच सावध ...

मुंबईतील 'त्या' एका फ्लॅटने दिला शेअर बाजारापेक्षाही जास्त परतावा! १२५ रुपयांचा भाव १.२५ लाखांवर - Marathi News | Ramdeo Agrawal’s Samudra Mahal Duplex A Real Estate Investment Outperforming Stock Market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईतील 'त्या' एका फ्लॅटने दिला शेअर बाजारापेक्षाही जास्त परतावा! १२५ रुपयांचा भाव १.२५ लाखांवर

Mumbai Real Estate : मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट सामान्यतः स्थिर आणि विश्वासार्ह गुंतवणूक मानले जाते. परंतु, एका मालमत्तेने शेअर बाजारालाही मागे टाकले आहे. ...

'नशीब नाही तर पैशासंदर्भातील नियम मोडल्याने लोक गरीब राहतात..,' रॉबर्ट कियोसाकींनी सांगितले श्रीमंत होण्याचे नियम - Marathi News | 'People remain poor not because of luck but because of breaking the rules of money...', said Robert Kiyosaki in Rules of Getting Rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'नशीब नाही तर पैशासंदर्भातील नियम मोडल्याने लोक गरीब राहतात..,' रॉबर्ट कियोसाकींनी सांगितले श्रीमंत होण्याचे नियम

दोन महत्त्वाचे 'मनी लॉ' दुर्लक्षित केल्यास व्यक्ती दीर्घकाळ गरीबीच्या चक्रात अडकू शकते. ...

Gold Silver Price after US Tariff: टॅरिफच्या वृत्तानंतर सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी तेजी, जगभरातील बाजारात खळबळ - Marathi News | Gold Silver Price after US Tariff Gold and silver prices rise sharply after the tariff news huge hike in markets around the world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफच्या वृत्तानंतर सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी तेजी, जगभरातील बाजारात खळबळ

Gold Silver Price after US Tariff: गेल्या काही तासांत अमेरिकेत टॅरिफ संदर्भात झालेल्या घडामोडींचा सोन्या-चांदीच्या किमतींवर मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. पाहा काय आहे नवी किंमत. ...

दोन भागात विभागला जाणार ३८ वर्ष जुन्या कंपनीचा शेअर; रेकॉर्ड डेट जवळ, ५ वर्षांत ६५०% चा दिला रिटर्न - Marathi News | Shares of 38 year old company Varvee Global Ltd to be split into two Record date march first week returns of 650 percent in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन भागात विभागला जाणार ३८ वर्ष जुन्या कंपनीचा शेअर; रेकॉर्ड डेट जवळ, ५ वर्षांत ६५०% चा दिला रिटर्न

Stock Split News: कंपनीच्या एका शेअरचं दोन भागांत विभाजन केलं जाणारे. या स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने शुक्रवारी 'रेकॉर्ड डेट'ची घोषणा करण्यात आली आहे. ...

PPF मधून १ कोटींचा फंड अन् आयुष्यभर ६१,५०० ची मासिक पेन्शन, जाणून घ्या ‘सिक्रेट फॉर्म्युला’ - Marathi News | Retirement Fund: Fund of Rs 1 crore from PPF and monthly pension of Rs 61,500 for life, know the ‘secret formula’ | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF मधून १ कोटींचा फंड अन् आयुष्यभर ६१,५०० ची मासिक पेन्शन, जाणून घ्या ‘सिक्रेट फॉर्म्युला’

शिस्तबद्ध गुंतवणूक अन् संयम ठेवल्यास पीपीएफच्या माध्यमातून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त फंड तयार करता येऊ शकतो. ...

'या' कंपनीकडे ₹३९२८ कोटींच्या ऑर्डर्स, शेअर्समध्ये मोठी वाढ; ब्रोकरेज बुलिश... - Marathi News | KEI Industries share price: company has orders worth ₹3928 crore, big rise in shares; Brokerage bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीकडे ₹३९२८ कोटींच्या ऑर्डर्स, शेअर्समध्ये मोठी वाढ; ब्रोकरेज बुलिश...

KEI Industries share price: हा स्टॉक ७ एप्रिल २०२५ रोजीच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी ₹२४४३.७० वरून १००% वाढला आहे. ...