लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

५९० कोटींच्या 'झोल'मुळे IDFC First Bank चे शेअर्स धडाम! सरकारी खात्यातूनच पैशांची पळवापळवी - Marathi News | IDFC First Bank Shares Crash 20% on ₹590 Crore Fraud News | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५९० कोटींच्या 'झोल'मुळे IDFC First Bank चे शेअर्स धडाम! सरकारी खात्यातूनच पैशांची पळवापळवी

IDFC First Bank Share Price: सोमवारी आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली. स्टॉक २०% पर्यंत घसरले. ...

EPFO चा मोठा निर्णय; हायर पेंशन सुविधा पुन्हा सुरू, कोणाला होणार फायदा? - Marathi News | EPFO's big decision; Higher pension facility resumed, who will benefit? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO चा मोठा निर्णय; हायर पेंशन सुविधा पुन्हा सुरू, कोणाला होणार फायदा?

EPFO कडून याबाबत नुकतेच अधिकृत स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे. ...

Gold-Silver Rates: तुम्ही खरेदी केली होती का? अचानक ₹१५,००० नं वाढली चांदी; सोन्यातही जोरदार तेजी, पाहा नवे दर - Marathi News | Gold-Silver price today on mcx Did you buy Silver suddenly increased by rs 15000 Gold also rose sharply see new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold-Silver Rates: तुम्ही खरेदी केली होती का? अचानक ₹१५,००० नं वाढली चांदी; सोन्यातही जोरदार तेजी, पाहा नवे दर

Gold-Silver Price On MCX: गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा घेऊन जे ग्राहक खरेदी करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पाहा काय आहेत लेटेस्ट दर. ...

Stock Market Today: आठवड्याची जबरदस्त सुरुवात; १०७ अंकांच्या तेजीसह २५,६७८ वर उघडला Nifty, 'या' शेअर्समध्ये तेजी - Marathi News | Stock Market Today Great start to the week Nifty opened at 25678 with a gain of 107 points these stocks gain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याची जबरदस्त सुरुवात; १०७ अंकांच्या तेजीसह २५,६७८ वर उघडला Nifty, 'या' शेअर्समध्ये तेजी

Stock Market Today: शेअर बाजारासाठी आठवड्याची सुरुवात अत्यंत सकारात्मक झाली आहे. सोमवारी निफ्टी १०७ अंकांच्या मजबुतीसह २५,६७८ वर उघडला, तर सेन्सेक्स ९२ अंकांच्या वाढीसह ८२,९०६ वर उघडला. ...

एसआयपी थांबवली, ४-५ लाखांचा फटका! फंड बदलावा का? एसआयपी बंद करावी का?  - Marathi News | Stopped SIP, lost Rs 4-5 lakhs! Should I change the fund? Should I stop SIP? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसआयपी थांबवली, ४-५ लाखांचा फटका! फंड बदलावा का? एसआयपी बंद करावी का? 

अस्थिर बाजारात गुंतवणूक सुरू ठेवणे का महत्त्वाचे? याची उत्तरे जाणून घ्या.. ...

अरबाज खाननं खरेदी केली ₹2.78 कोटींची प्रॉपर्टी! मोजकेच हिट चित्रपट, पण ₹500 कोटींची नेट वर्थ; कशी? - Marathi News | Arbaaz Khan bought a property worth ₹2 crores 78 lakhs Few hit films, but a net worth of ₹500 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाज खाननं खरेदी केली ₹2.78 कोटींची प्रॉपर्टी! मोजकेच हिट चित्रपट, पण ₹500 कोटींची नेट वर्थ; कशी?

अरबाज शेवटचा "काल त्रिघोरी" मध्ये दिसला होता. यानंतर, आता तो लवकरच 'बिहू अटॅक', 'श्रीदेवी बंगलो' आणि 'केसर सिंह' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. ...

श्रीमंत व्हायचंय? मग आजपासूनच फॉलो करा 'या' ८ सोप्या पायऱ्या; बचतीपासून गुंतवणुकीपर्यंतचा 'सक्सेस मंत्र' - Marathi News | Wealth Creation Guide Why SIP and 50-30-20 Rule are Essential for Financial Freedom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीमंत व्हायचंय? मग आजपासूनच फॉलो करा 'या' ८ सोप्या पायऱ्या; बचतीपासून गुंतवणुकीपर्यंतचा 'सक्सेस मंत्र'

Wealth Creation Guide : आज, आम्ही तुम्हाला बचत करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी तुम्ही उचलू शकता अशा आठ पायऱ्यांबद्दल सांगणार आहोत. ...

गुंतवणूकदारांची दिवाळी! ६ कंपन्यांनी एका आठवड्यात कमावले ६३ हजार कोटी; पण ४ कंपन्यांनी केलं निराश - Marathi News | BSE Top 10 Companies Market Cap: L&T and SBI Gain Big as Market Valuation Jumps ₹63,478 Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची दिवाळी! ६ कंपन्यांनी एका आठवड्यात कमावले ६३ हजार कोटी; पण ४ कंपन्यांनी केलं निराश

BSE Top 10 Companies : गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप १० कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल ६३,४७८.४६ कोटींनी वाढले. लार्सन अँड टुब्रो आणि एसबीआय हे सर्वात जास्त वाढले, तर रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांचे अव्वल स्थान कायम ठेवले. ...