लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

लेन्सकार्टपासून अंबरपर्यंत... अस्थिर बाजारातही 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात फायदेशीर! कारणही तसेच - Marathi News | Top 5 Stock Picks by Motilal Oswal Lenskart, Siemens Energy, and Amber Enterprises in Focus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लेन्सकार्टपासून अंबरपर्यंत... अस्थिर बाजारातही 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात फायदेशीर! कारणही तसेच

Stock Market Recommendations : ट्रम्प टॅरिफ आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर बाजार अस्थिर झाला आहे. मात्र, अशा परिस्थितीत काही शेअर्स मालामाल करू शकतात. ...

Gold Silver Rate Today: होळीपूर्वी आज सोनं झालं स्वस्त; चांदीच्या दरातही १९१९ रुपयांची घसरण, पाहा नवे दर - Marathi News | Gold Silver Rate Today on mcx 24 feb 2026 Gold became cheaper today before Holi Silver price also fell by Rs 1919 see new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होळीपूर्वी आज सोनं झालं स्वस्त; चांदीच्या दरातही १९१९ रुपयांची घसरण, पाहा नवे दर

Holi Special Gold Silver Rate Today: आज २४ फेब्रुवारी २०२६ रोजी बाजार उघडताच सोन्या आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत नवे दर. ...

Share Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, निफ्टी १५२ अंकांनी घसरला; IT स्टॉक्स जोरदार आपटले - Marathi News | Share Market Today 24 feb 2026 Big fall in the stock market Nifty falls by 152 points IT stocks hit hard | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, निफ्टी १५२ अंकांनी घसरला; IT स्टॉक्स जोरदार आपटले

Share Market Today, 24 February, 2026: देशांतर्गत शेअर बाजाराची मंगळवारी मोठी घसरण होऊन व्यवहाराला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी ९.२५ वाजता बीएसई सेन्सेक्स ५६५.५९ अंकांच्या मोठ्या घसरणीसह ८२,७२९.०७ अंकांवर व्यवहार करत होता. ...

PNB मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४२,८७५ चं फिक्स व्याज, पाहा स्कीमचे डिटेल्स - Marathi News | Deposit rs 100000 in PNB and get fixed interest of rs 42875 see scheme details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४२,८७५ चं फिक्स व्याज, पाहा स्कीमचे डिटेल्स

PNB Investment Tips: पाहा कोणती आहे पीएनबी बँकेची ही स्कीम. १ लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर या स्कीममध्ये तुम्हाला मोठा परतवा मिळणार आहे. ...

बाजाराची 'सुपर' ओपनिंग! सेन्सेक्स ४८० अंकांनी वधारला; बँका आणि फायनान्शिअल शेअर्समध्ये मोठी तेजी - Marathi News | Sensex Rises 480 Points, Nifty Hits 25,700: PSU Banks Lead Market Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराची 'सुपर' ओपनिंग! सेन्सेक्स ४८० अंकांनी वधारला; बँका आणि फायनान्शिअल शेअर्समध्ये मोठी तेजी

Market Highlights : निफ्टी ५० मध्ये अदानी पोर्ट्स, कोटक बँक, डॉ. रेड्डीज, एचडीएफसी लाईफ आणि अल्ट्राटेक सिमेंट्स हे सर्वाधिक वाढलेले शेअर होते. ...

भारत-फ्रान्स टॅक्स करार! गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; शेअर विक्री आणि लाभांशावरील 'टॅक्स'चे नियम बदलले - Marathi News | India and France Sign Amending Protocol to Update DTAC Tax Treaty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-फ्रान्स टॅक्स करार! गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; शेअर विक्री आणि लाभांशावरील 'टॅक्स'चे नियम बदलले

Income Tax : हा बदल थेट मोठ्या गुंतवणूकदारांना आणि कंपन्यांना उद्देशून आहे. परंतु, दीर्घकाळात तो गुंतवणूक वातावरण सुधारेल, ज्यामुळे अर्थव्यवस्था आणि व्यावसायिक सहकार्याला फायदा होऊ शकतो. ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतीमुळे RBI चिंतेत? अर्थमंत्र्यांनीही केलं Gold वर मोठं वक्तव्य - Marathi News | Gold Silver Price today 23 feb 2025 Is RBI worried about the rising price of gold and silver The Finance Minister nirmala sitharaman also made a big statement on Gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतीमुळे RBI चिंतेत? अर्थमंत्र्यांनीही केलं Gold वर मोठं वक्तव्य

FM, RBI Governor on Gold Silver Price: २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारपेठा उघडताच सोन्या-चांदीच्या दरांनी उसळी घेतली. ...

इंडेक्स फंडांची 'कमाल'! ३ वर्षांत गुंतवणूकदारांना मिळाला ३६ टक्क्यांपर्यंत परतावा; पाहा बेस्ट फंड्स - Marathi News | Top Performing Index Funds 2026 Motilal Oswal Enhanced Value Index Fund Leads with 36% Return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडेक्स फंडांची 'कमाल'! ३ वर्षांत गुंतवणूकदारांना मिळाला ३६ टक्क्यांपर्यंत परतावा; पाहा बेस्ट फंड्स

Top Index Fund : गेल्या तीन वर्षांत मोतीलाल ओसवाल हा सर्वाधिक परतावा देणारा इंडेक्स फंड आहे. या तीन वर्षांत मोतीलाल ओसवाल फंडाने ३६.५१% परतावा दिला आहे. ...