लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला... - Marathi News | Donald Trump upset over Apple's investment in India; asks Tim Cook a direct question in front of everyone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेतील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांच्या प्रमुखांसाठी हाय प्रोफाइल डिनरचे आयोजन केले होते. ...

वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा - Marathi News | Retirement Planning Guide 4 Tips to Build a Large Fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा

Retirement Planning : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, लोकांनी लवकरात लवकर त्यांचे निवृत्ती नियोजन सुरू करणे आवश्यक आहे. ...

ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले... - Marathi News | India Singapore Ties: Trump kept imposing tariffs and India signed 5 major deals worth billions with Singapore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...

India Singapore Ties: सिंगापूर भारतासाठी अतिशय महत्वाचा भागीदार आहे. ...

२००% पेक्षा जास्त रिटर्न देणारा स्टॉक पुन्हा चर्चेत! महाराष्ट्र सरकारची मोठी ऑर्डर, पुढे आणखी झेप घेणार? - Marathi News | RPP Infra Projects Bags New ₹134 Crore Order from Maharashtra Govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२००% पेक्षा जास्त रिटर्न देणारा स्टॉक पुन्हा चर्चेत! महाराष्ट्र सरकारची मोठी ऑर्डर, पुढे आणखी झेप?

RPP Infra Projects Ltd : कंपनीने म्हटले आहे की त्यांना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून १३४ कोटी रुपयांचा मोठी ऑर्डर मिळाला आहे. गेल्या ५ दिवसांत या स्टॉकमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले - Marathi News | Share Market Stock market boom Sensex rises by 250 points Nifty also rises These stocks shine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले

शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स २५०.४४ अंकांच्या वाढीसह ८०,९६८.४५ वर व्यवहार करत होता. ...

GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे? - Marathi News | GST Reform Hopes vs Global Headwinds Indian Market Shows Mixed Signals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

Market today : आयटी, रिअल्टी आणि मेटल निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांक वाढत्या पातळीवर बंद झाले. ...

NPCI ने वाढवली UPI ची लिमीट; आता २४ तासांत इतक्या लाखांचे व्यवहार करता येणार... - Marathi News | NPCI increases UPI limit; now transactions worth lakhs can be done in 24 hours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPCI ने वाढवली UPI ची लिमीट; आता २४ तासांत इतक्या लाखांचे व्यवहार करता येणार...

नवीन बदल येत्या १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील. ...

GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय? - Marathi News | Gold and Silver Prices Drop After GST Council Meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय?

Gold-Silver Price Today: जर तुम्ही लग्न, गुंतवणूक किंवा सणांसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोने आणि चांदीच्या नवीनतम किमती जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ...