लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

जपानच्या दिग्गज कंपनीशी ८ वर्षांची मोठी डील; रॉकेट बनला 'हा' स्टॉक, सचिन तेंडुलकरचीही होती गुंतवणूक - Marathi News | azad engineering stocke jumped over 8 percent deal with Japanese giant Mitsubishi Sachin Tendulkar also had an investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जपानच्या दिग्गज कंपनीशी ८ वर्षांची मोठी डील; रॉकेट बनला 'हा' स्टॉक, सचिन तेंडुलकरचीही होती गुंतवणूक

पाहा कोणती आहे ही कंपनी आणि का आलीये या स्टॉकमध्ये मोठी तेजी. शुक्रवारी बीएसईवर (BSE) इंट्राडे दरम्यान या कंपनीचा शेअर ८ टक्क्यांहून अधिक वाढून १६०० रुपयांवर पोहोचला. ...

Smallcap Stocks: लहान गुंतवणूकदारांच्या आवडत्या क्षेत्रावर मोठं संकट; १५ वर्षांतील सर्वात मोठ्या घसरणीकडे वाटचाल - Marathi News | A major crisis bse small cap stocks sector down after 2011 level Heading towards the biggest decline in 15 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लहान गुंतवणूकदारांच्या आवडत्या क्षेत्रावर मोठं संकट; १५ वर्षांतील सर्वात मोठ्या घसरणीकडे वाटचाल

Stock Market Small Investor: भारतीय शेअर बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांनी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवला आहे. परंतु आता त्यांच्या आवडत्या क्षेत्रावर मोठं संकट घोंगावत आहे. ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी तेजी; चांदी ५,३०० पेक्षा अधिकनं महागली, Gold चा नवा दर काय? - Marathi News | Gold Silver Rate Today 27 march 2026 Big rise in gold and silver prices Silver has become more expensive by more than 5300 what is the new price of Gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी तेजी; चांदी ५,३०० पेक्षा अधिकनं महागली, Gold चा नवा दर काय?

Gold Silver Rate Today in Maharashtra: पश्चिम आशियातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे बाजारपेठेत वाढलेली अनिश्चितता लक्षात घेता, गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा बुलियनमध्ये खरेदी वाढवली आहे. ...

Stock Markets Today: मोठ्या घसरणीसह शेअर बाजार उघडला, सेन्सेक्स ६४७ अंकांनी घसरला; रुपयाचंही ऐतिहासिक पतन - Marathi News | Stock Markets Today 27 march 2026 Stock market opens with a big decline Sensex falls by 647 points Rupee also sees historic fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या घसरणीसह शेअर बाजार उघडला, सेन्सेक्स ६४७ अंकांनी घसरला; रुपयाचंही ऐतिहासिक पतन

Stock Markets Today: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देशांतर्गत बाजारपेठेनं मोठ्या घसरणीसह व्यवहाराची सुरुवात केली. ...

६१ व्या वर्षापर्यंत मिळणार ईपीएफवर व्याज! निवृत्तीनंतरच्या उत्पन्नासाठी 'हे' ५ पर्याय देतील आर्थिक सुरक्षा - Marathi News | EPF Retirement Planning: How to Manage Your Corpus for Long-Term Regular Income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६१ व्या वर्षापर्यंत मिळणार ईपीएफवर व्याज! निवृत्तीनंतरच्या उत्पन्नासाठी 'हे' ५ पर्याय देतील आर्थिक सुरक्षा

EPF Retirement Planning : ईपीएफ हे बचतीचे साधन आहे, नियमित उत्पन्नाचा स्रोत नाही. सेवानिवृत्तीनंतर उत्पन्नासाठी इतर पर्यायांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. ...

IPL सुरू होण्याच्या आधीच Dream 11 नं दिली खुशखबर! पुन्हा मिळणार पैसे कमावण्याची संधी; कसं, जाणून घ्या - Marathi News | Dream 11 gives good news before IPL starts! You will get the opportunity to earn money again; know how | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPL सुरू होण्याच्या आधीच Dream 11 नं दिली खुशखबर! पुन्हा मिळणार पैसे कमावण्याची संधी; कसं, जाणून घ्या

Dream Street Finance App: आयपीएलचे सामने सुरू व्हायला अवघे २ दिवस उरले असताना, ड्रीम-११ नं आपल्या युजर्सना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. पाहा काय आहे कंपनीचा प्लॅन. ...

Silver Price Today: उच्चांकापासून ₹१.८५ लाखांनी स्वस्त झाली चांदी, आता कुठपर्यंत येईल भाव; काय म्हणताहेत एक्सपर्ट? - Marathi News | Silver Price Today Silver has become cheaper by rs 185 lakh from all time high how far will the price go now What are the experts saying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उच्चांकापासून ₹१.८५ लाखांनी स्वस्त झाली चांदी, आता कुठपर्यंत येईल भाव; काय म्हणताहेत एक्सपर्ट?

Silver Price Today: भारतातील चांदीच्या किमतींमध्ये अलीकडच्या काळात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात पडलेत. ...

गुंतवणूकदारांनो सावधान! 'वेट अँड वॉच' हीच सध्याची रणनीती; 'या' शेअर्समध्ये दूर रहा, दिग्गज ब्रोकरेजचा सल्ला - Marathi News | Bernstein Cuts Nifty 50 Target to 26,000 for 2026 Amid Rising Oil Prices and Inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांनो सावधान! 'वेट अँड वॉच' हीच सध्याची रणनीती; 'या' शेअर्समध्ये दूर रहा, दिग्गज ब्रोकरेजचा सल्ला

Brokerage Report : आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म 'बर्नस्टीन'ने भारतीय गुंतवणूकदारांची चिंता वाढवणार अहवाल प्रसिद्ध केला आहे. यातून गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ...