लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरनेट

इंटरनेट

Internet, Latest Marathi News

Starlink Hiring: 'स्टारलिंक'ने भारतात या शहरात भरती सुरू केली, 'या' क्षेत्रातील कर्मचारी तातडीने हवेत...  - Marathi News | Starlink India Hiring: 'Starlink' has started recruitment in this city in India, employees in 'this' sector are urgently needed... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'स्टारलिंक'ने भारतात या शहरात भरती सुरू केली, 'या' क्षेत्रातील कर्मचारी तातडीने हवेत... 

Starlink ने भारतात पहिली भरती मोहीम सुरू केली आहे. सेवा कधी सुरू होणार, वाचा सविस्तर. ...

भारतात लवकरच अमेरिकेचे इंटरनेट सुरू होणार, आज अन् उद्या मुंबईत 'स्टारलिंक'चा डेमो होणार - Marathi News | American internet will soon be launched in India, Starlink demo will be held in Mumbai today and tomorrow | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात लवकरच अमेरिकेचे इंटरनेट सुरू होणार, आज अन् उद्या मुंबईत 'स्टारलिंक'चा डेमो होणार

'स्टारलिंक' त्यांची भारतात सेवा सुरू करण्याच्या दिशेने आणखी एक टप्पा गाठत आहे. कंपनी आज आणि उद्या मुंबईत डेमो दाखवणार आहे. ...

Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च - Marathi News | Jio's Cheapest 5G Plan Launched Get Unlimited 5G Data and Calling Under ₹200 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च

Jio 5G Unlimited Data Plans: जिओने ५जी वापरकर्त्यांसाठी दोन अतिशय परवडणारे प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये अमर्यादित ५जी डेटा, कॉलिंग आणि अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. ...

इंटरनेटचा गेम चेंजर! मेटा भारतात आणणार वेगवान कनेक्टिव्हिटी, समुद्राखालून केबल टाकणार - Marathi News | Internet game changer Meta to bring fast connectivity to India, lay submarine cable | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटरनेटचा गेम चेंजर! मेटा भारतात आणणार वेगवान कनेक्टिव्हिटी, समुद्राखालून केबल टाकणार

Meta Waterworth Cable In India : भारतात इंटरनेटचे स्पीड आणखी वाढणार आहे. यासाठी मेटा कंपनी पुढाकार घेणार आहे. मेटा सुमद्राखालुन केबल टाकण्याचे काम सुरू करणार आहे. ...

डिजिटल युगात पत्रपेटींचे दिवस ओसरले; आढळल्या गंजलेल्या, तुटलेल्या अवस्थेत - Marathi News | Gone are the days of mailboxes in the digital age; found rusted, broken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डिजिटल युगात पत्रपेटींचे दिवस ओसरले; आढळल्या गंजलेल्या, तुटलेल्या अवस्थेत

जागतिक टपाल दिन : एकेकाळी प्रेमपत्रांपासून नोकरीच्या अर्जांपर्यंत सगळे काही येथून जायचे ...

‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय? - Marathi News | Blackout in Afghanistan due to 'immorality'! What is the Taliban's real intention behind the internet ban? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?

तालिबाननं २०२१मध्ये सत्ता पुन्हा ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानची परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चालली आहे. ...

तालिबानमध्ये मोबाईल नेटवर्क-इंटरनेट सेवा बंद, सरकारने हे पाऊल का उचलले जाणून घ्या? - Marathi News | Mobile network-internet services shut down in Taliban, know why the government took this step? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानमध्ये मोबाईल नेटवर्क-इंटरनेट सेवा बंद, सरकारने हे पाऊल का उचलले जाणून घ्या?

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये इंटरनेट आणि दूरसंचार सेवा बंद केल्या आहेत. फायबर-ऑप्टिक केबल्स कापल्यामुळे समस्या वाढल्या आहेत. यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी १% पेक्षा कमी झाली आहे. बँकिंग, व्यापार, शिक्षण आणि वाहतूक यासारख्या क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. ...

Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस - Marathi News | nepal gen z protests looting mall and shops videos viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस

सोशल मीडियावर घातलेल्या बंदीनंतर नेपाळमध्ये Gen-Z अधिक आक्रमक झाले, रस्त्यावर उतरून त्यांनी अक्षरश: धुडगूस घातला.  ...