भारतात आतापर्यंत दर एक लाख लोकसंख्येमागे ०.२ टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जगभरात हाच दर प्रतिलाख लोकसंख्येमागे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४.१ एवढी आहे. ...
इस्राइलमध्ये गेल्या दीड वर्षांपासून राजकीय अस्थिरता होती. येथे तीन वेळा निवडणुका होऊनही कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे काळजीवाहू सरकार कारभार चालवत होते. ...
कोणतीही लस शोधून काढण्यासाठी काही वर्षे जातात. कोरोनावर लस शोधून काढण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यातील काही जणांनी तयार केलेली लस रुग्णांना टोचल्यानंतर रोग हटविण्यासाठी ती प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. ...
पण कोरोनाचा व्हायरस नेमका कोणावर मोठ्या प्रमाणात आक्रमण करतो आणि कोण अधिक संख्येनं त्याला बळी पडतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. कारण अशा लोकांना प्रथम संरक्षण दिलं तर ते वाचू शकतील हा त्यामगचा कयास. ...