Ex-Indian Navy Officials Sentenced To Death In Qatar: हेरगिरीच्या कथित प्रकरणामध्ये भारताच्या ८ माजी नौसैनिकांना कतारमधील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. आता या ८ भारतीयांना वाचवण्यासाठी भारत सरकार वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. ...