लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय क्रिकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, मराठी बातम्या

International cricket, Latest Marathi News

Match Fixing: मॅच फिक्सिंगमध्ये अडकला श्रीलंकेचा स्टार क्रिकेटपटू, कोर्टाने दिले असे आदेश  - Marathi News | Match Fixing: Sri Lankan star cricketer caught in match fixing, court orders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच फिक्सिंगमध्ये अडकला श्रीलंकेचा स्टार क्रिकेटपटू, कोर्टाने दिले असे आदेश 

Match Fixing: क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली असून, श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्र सेनानायके मॅच फिक्सिंगच्या प्रकरणामध्ये अडकला आहे. ...

स्टुअर्ट ब्रॉड पाठोपाठ आणखी एका इंग्लिश खेळाडूची निवृत्ती; ३४व्या वर्षी क्रिकेटला केलं रामराम - Marathi News | england's star Steven Finn has announced his retirement from all forms of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रॉड पाठोपाठ आणखी एका इंग्लिश खेळाडूची निवृत्ती; ३४व्या वर्षी क्रिकेटला केलं रामराम

काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्ती घेतली. ...

"त्या एका षटकाने मला...", युवराज सिंगच्या ६ षटकारांवर अखेर स्टुअर्ट ब्रॉडने सोडलं मौन - Marathi News |  Ashes series 2023 England bowler Stuart Broad has announced his retirement from international cricket and has commented on Yuvraj Singh's six sixes in the t20 World 2007 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्या एका षटकाने मला...", युवराज सिंगच्या ६ षटकारांवर अखेर स्टुअर्ट ब्रॉडने सोडलं मौन

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ॲशेस मालिकेतील अखेरचा अर्थात पाचवा सामना खेळवला जात आहे. ...

डिव्हिलियर्सला फक्त ३ गोलंदाजांची होती धास्ती, भारतीय गोलंदाजाचं नाव घेत मिस्टर ३६० चा खुलासा - Marathi News |  Former South African player AB de Villiers says bowlers like Shane Warne, Rashid Khan and Jasprit Bumrah are tough to play  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी डिव्हिलियर्सला ३ गोलंदाजांची होती धास्ती, मिस्टर ३६० चा मोठा खुलासा

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सची गणना जगभरातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. ...

India Vs Pakistan: पुढच्या ६ महिन्यांत पाच वेळा भारत-पाक सामने! - Marathi News | India Vs Pakistan: India-Pakistan matches five times in the next 6 months! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढच्या ६ महिन्यांत पाच वेळा भारत-पाक सामने!

India Vs Pakistan: विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून १५ ऑक्टोबर रोजी रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा सुरू झाली आहे.  ...

इंग्लंड क्रिकेटमध्ये वर्णभेद, भेदभाव, आयसीईसीचा अहवाल,कर्णधार बेन स्टोक्सने व्यक्त केली निराशा - Marathi News | Apartheid, discrimination in England cricket, ICEC report, captain Ben Stokes expressed disappointment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड क्रिकेटमध्ये वर्णभेद, भेदभाव, आयसीईसीचा अहवाल,कर्णधार स्टोक्सने व्यक्त केली निराशा

England cricket: इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डमध्ये (ईसीबी) लैंगिक असमानता, वर्णभेद, भेदभाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे इंडिपेंडेंट कमिशन फॉर इक्विटी इन क्रिकेट (आयसीईसी) या संस्थेने मंगळवारी रात्री प्रकाशित केलेल्या अहवालाद्वारे स्पष्ट केले. ...

श्रीलंकेचा स्कॉटलंडविरूद्ध ८२ धावांनी मोठा विजय; २ गुण मिळवून वर्ल्ड कपच्या दिशेने कूच - Marathi News | Sri Lanka win by 82 runs against Scotland in ICC Qualifier 2023 to get 2 points  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेचा स्कॉटलंडविरूद्ध ८२ धावांनी विजय; २ गुण मिळवून वर्ल्ड कपच्या दिशेने कूच

icc qualifier 2023 : विश्वचषक पात्रता फेरीच्या १९व्या सामन्यात आशियाई किंग्ज श्रीलंकेने नवख्या स्कॉटलंडचा ८२ धावांनी पराभव केला. ...

कसोटीसाठी रणजी क्रिकेटचाच विचार व्हावा,अंकित बावणेचं मत; 'लोकमत'शी साधला संवाद - Marathi News | Ranji cricket should be considered for Tests, Ankit Bawane's opinion; Interaction with 'Lokmat' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीसाठी रणजी क्रिकेटचाच विचार व्हावा,अंकित बावणेचं मत; 'लोकमत'शी साधला संवाद

Ankit Bawane News: कसोटी क्रिकेट संघात खेळाडूंच्या निवडीसाठी रणजी क्रिकेटचाच विचार व्हावा, असे मत क्रिकेटपटू अंकित बावणे याने लोकमतशी संवाद साधताना मांडले आहे. आयपीएलमधील कामगिरीचा विचार मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठीच करावा, असेही त्याने सांगितले. ...