लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय क्रिकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट

International cricket, Latest Marathi News

धक्कादायक! आणखी १५ वर्षं खेळायचं होतं पण..., क्रिकेटपटूने २७ व्या वर्षीच स्वीकारली निवृत्ती - Marathi News | Shocking! He wanted to play for another 15 years but..., the cricketer Will Pucovski accepted retirement at the age of 27 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! आणखी १५ वर्षं खेळायचं होतं पण..., क्रिकेटपटूने २७ व्या वर्षीच स्वीकारली निवृत्ती

Will Pucovski Retirement : एका क्रिकेटपटूने वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी खेळाला राम राम ठोकल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोवस्की याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ...

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, रंगणार वनडे आणि टी-२० चा थरार - Marathi News | India-Australia series to resume in October-November, ODI and T20 thrills to come | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, या महिन्यांत रंगणार वनडे आणि टी-२० चा थरार

India Vs Australia: भारतीय पुरुष क्रिकेट संघ यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांची आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळविण्यात येईल. भारताचा हा दौरा १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान पार पडेल. ...

बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू मैदानातच कोसळला, तातडीने रुग्णालयात केलं दाखल, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट  - Marathi News | Bangladesh star cricketer Tamim Iqbal collapsed on the field, immediately admitted to the hospital, update on his health revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा स्टार खेळाडू मैदानातच कोसळला, रुग्णालयात दाखल,प्रकृतीबाबत आली अशी माहिती  

Tamim Iqbal Health News: बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार तमीम इक्बाल याची प्रकृती चिंताजनक आहे. ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना मैदानावरच छातीत दुखू लागल्याने तमीम इक्बाल याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

स्टार क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर, २ वर्षांच्या लेकीचा मृत्यू! सहकाऱ्याने दिली माहिती - Marathi News | Afghanistan cricketer Hazratullah Zazai two year old daughter passes away teammate confirms tragic news | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टार क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर, २ वर्षांच्या लेकीचा मृत्यू! सहकाऱ्याने दिली माहिती

Hazratullah Zazai Daughter Death: संघातील सहकाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती ...

अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकरचा बोरिवलीत सन्मान  - Marathi News | American cricketer Saurabh Netrawalkar honoured in Borivali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकरचा बोरिवलीत सन्मान 

Saurabh Netrawalkar: विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाला सळोकीपळो करुन सोडणाऱ्या आणि रोहित शर्मा, विराट कोहलीची विकेट घेऊन क्रिकेट रसिकांना चकित करणाऱ्या अमेरिकन क्रिकेट संघाचा 'मराठमोळा' गोलंदाज सौरभ नेत्रावळकरचा बोरीवलीत सत्कार करण्यात आला. ...

विंडीजचा अल्झारी जोसेफ निलंबित - Marathi News | Alzari Joseph of Windies suspended | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीजचा अल्झारी जोसेफ निलंबित

Alzari Joseph News: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षणावरून कर्णधार शाय होप याच्या निर्णयाबाबत सार्वजनिक स्वरूपात असहमती व्यक्त केल्याबद्दल क्रिकेट वेस्ट इंडिजने वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याला दोन सामन्यांसाठी निलंबित केले आहे. ...

अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी - Marathi News | zimbabwe vs gambia live Captain Sikandar Raza's 133 runs scored the highest 344 runs in Twenty20 cricket against Zimbabwe  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी

zimbabwe vs gambia : झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या उभारली.  ...

बाबर आझमला पाकिस्तानी संघातून डच्चू; वीरेंद्र सेहवागची 'मन की बात', दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Former Team India player Virender Sehwag advises Pakistan player Babar Azam to play domestic cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आझमला पाकिस्तानी संघातून डच्चू; सेहवागची 'मन की बात', दिला मोलाचा सल्ला

बाबर आझमला खराब फॉर्ममुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले. ...