लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

सगळ्यात अजब गाडी जी कधी धावते रस्त्यावर तर कधी रेल्वे ट्रॅकवर, १५ सेकंदात बदलते आपलं रूप - Marathi News | World most weirdest bus which turn into train just in 15 second | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सगळ्यात अजब गाडी जी कधी धावते रस्त्यावर तर कधी रेल्वे ट्रॅकवर, १५ सेकंदात बदलते आपलं रूप

Weird Train in World: एखादी बस आपल्याला घरासमोरून पिक अप करेल आणि पुढे जाऊन रेल्वे ट्रॅकवर धावू लागेल. खरं तर हे एखाद्या कहाणीसारखंच वाटतं. पण अशी एक बस कम ट्रेन आहे. जी रस्त्यावरही धावते आणि नंतर रेल्वे ट्रॅकवरही सुसाट धावते. ...

रेल्वेच्या इंजिनात का नसतं टॉयलेट? मग कसं मॅनेज करतात लोको पायलट? - Marathi News | Railway Interesting Facts: Why there are no toilet in train engine and how loco pilot manage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या इंजिनात का नसतं टॉयलेट? मग कसं मॅनेज करतात लोको पायलट?

Railway Interesting Facts: अख्ख्या रेल्वेत इतके टॉयलेट असतात, पण इंजिनात का नसतं? याचंच कारण आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण हेही जाणून घेणार आहोत की, रेल्वेमध्ये दोन इंजिन का असतात. ...

देशाच्या कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे मिळणारं देशातील एकमेव स्टेशन, नाव वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Which railway station provides train to go everywhere in India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशाच्या कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे मिळणारं देशातील एकमेव स्टेशन, नाव वाचून व्हाल अवाक्

Railway Interesting Facts: भारतातील एका खास रेल्वे स्टेशनची नेहमीच चर्चा होत असते. असा दावा केला जातो की, हे देशातील एकुलतं एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथून देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वे मिळते. ...

पहाटे ३ वाजता का वाजवला जातो रेल्वेचा हॉर्न? वाचा नेमकं काय आहे लोको पायलटचं 'हे' सीक्रेट - Marathi News | Why is the train horn honk at 3 am, know the secret | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पहाटे ३ वाजता का वाजवला जातो रेल्वेचा हॉर्न? वाचा नेमकं काय आहे लोको पायलटचं 'हे' सीक्रेट

Railway Interesting Facts: अनेकदा पहाटे ३ वाजताच रेल्वेच्या हॉर्नचा आवाज येतो. पण पहाटे ३ वाजता रेल्वेचा हॉर्न का वाजवला जातो? तेच आज आपण पाहणार आहोत. ...

कुणी गुदगुल्या केल्यावर आपण खळखळून हसतो, तेव्हा मेंदूत नेमकं होतं तरी काय? घाबरतो दचकतो की हसतो.. - Marathi News | Tickling Facts : Why does tickling make us laugh, know its science | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुणी गुदगुल्या केल्यावर आपण खळखळून हसतो, तेव्हा मेंदूत नेमकं होतं तरी काय? घाबरतो दचकतो की हसतो..

Tickle Interesting Facts : गुदगुल्या केल्यावर मेंदूत नेमकं काय होतं, इतकंच नाही जर तुम्ही स्वत:च स्वत:ला गुदगुल्या केल्या तर तुम्हाला अजिबात हसू येत नाही. याचं कारण काय? ...

रेल्वे ट्रॅकवर W/L असं लिहिलेला बोर्ड का असतो? पाहा काय होतो यांचा अर्थ - Marathi News | What is the meaning of meaning of WL | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे ट्रॅकवर W/L असं लिहिलेला बोर्ड का असतो? पाहा काय होतो यांचा अर्थ

Railway Interesting Facts : आपणही कधीना कधी रेल्वेने प्रवास करतेवेळी रूळाच्या बाजूला लावलेल्या बोर्ड्सवर W/L आणि सी/फा लिहिलेलं वाचलं असेल. पण याचा अर्थ काय? ...

रेल्वेच्या PNR नंबरचा फुल फॉर्म काय असतो आणि तो कसा तयार होतो? रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची माहिती - Marathi News | What is the railways PNR number full form you should know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या PNR नंबरचा फुल फॉर्म काय असतो आणि तो कसा तयार होतो? रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची माहिती

PNR Number Full Form : रेल्वेच्या पीएनआरचा फुल फॉर्म आपल्याला माहीत आहे का? जर नसेल माहीत तर आज याच पीएनआर कोडचा फुल फॉर्म काय असतो हेच पाहणार आहोत. ...

जगातील एक असं ठिकाण जिथे चुकूनही आढळत नाही मुंग्या, पाहा काय आहे याचं नेमकं कारण - Marathi News | World largest island with no ants know strange reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील एक असं ठिकाण जिथे चुकूनही आढळत नाही मुंग्या, पाहा काय आहे याचं नेमकं कारण

Interesting Facts : जगात मुंग्यांच्या सुमारे 12 हजारांहून अधिक प्रजाती आढळतात. यापैकी बहुतेक मुंग्या काळ्या, तपकिरी आणि लाल रंगाच्या असतात. ...