लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

Mr. India तील क्यूट टीना आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून म्हणाल - ही टीना आहे? - Marathi News | Huzaan Khodaiji aka cute little girl tina of Mr.India latest glamorous photos viral fans get shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mr. India तील क्यूट टीना आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून म्हणाल - ही टीना आहे?

Mr. India Girl Huzaan Khodaiji : तसं तर या सिनेमात सर्वच लहान मुलांनी भारी काम केलं होतं. पण 'टीना'ची भूमिका करणारी Huzaan Khodaiji चा रोल सर्वांनाच आवडला होता. ...

NASA ने शेअर केला हजारो वर्षांपूर्वी उद्धवस्त झालेल्या ताऱ्याचा Video, पाहून तुम्हीही व्हाल अवाक् - Marathi News | NASA shared a video of a star that destroyed thousands of years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :NASA ने शेअर केला हजारो वर्षांपूर्वी उद्धवस्त झालेल्या ताऱ्याचा Video, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

हजारो वर्षांपूर्वी स्फोट होऊन उद्धवस्त झालेल्या ताऱ्याचे अवशेष नासाच्या व्हिडिओत दिसत आहेत. हे आपल्या पृथ्वीपासून सूमारे 2100 प्रकाश वर्ष दूर आहेत. ...

'लगान'मधील आमिर खानची गोरी मेम ५२ वयातही दिसते कमालीची सुंदर, बघा आता कशी दिसते ती! - Marathi News | Aamir Khan gori mem aka Elizabeth Rachel in lagaan is very beautiful at the age of 52 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लगान'मधील आमिर खानची गोरी मेम ५२ वयातही दिसते कमालीची सुंदर, बघा आता कशी दिसते ती!

Rachel Shelley from lagaan : 'लगान' सिनेमात जिने आमिरला आणि त्याच्या टिमला क्रिकेट मॅच जिंकण्यास मदत केली होती. तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. तुम्हाला माहीत आहे का की, आज ती २० वर्षानंतर कशी दिसते? ...

टायटॅनिक जहाजाची ११० वर्ष जुनी मिस्ट्री झाली सॉल्व, टेलिग्राफ ऑपरेटरचं सत्य आलं समोर - Marathi News | Titanic expert claims he solved 110 year old mystery from night of sinking | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टायटॅनिक जहाजाची ११० वर्ष जुनी मिस्ट्री झाली सॉल्व, टेलिग्राफ ऑपरेटरचं सत्य आलं समोर

Titanic Mystery : जगातलं सर्वात मोठं जहाज असलेल्या टायटॅनिकवर १५०० लोकांचा मृत्यू झाला होता. यात जवळचं जहाज एसएस कॅलिफोर्नियाच्या टेलीग्राफ ऑपरेटरला व्हिलनसारखं दाखवण्यात आलं होतं. ...

कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी तो चक्क जंगली अस्वलाशी भिडला, व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप - Marathi News | man fought with black bear to save his pet dogs, incident happened in Florida, America | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी तो चक्क जंगली अस्वलाशी भिडला, व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप

अस्वल घरातील दोन लहान कुत्र्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. पण, अस्वल कुत्र्यांवर हल्ला करताना मालकाला दिसताच तो स्वत: त्या अस्वलासमोर जातो आणि त्याला हकलून लावतो. ...

हळदीकुंकूसाठी स्वस्त आणि मस्त वाणाचे पर्याय कोणते? Haladikunku Mahiti | Haladikunku Information - Marathi News | What are the cheap and cool varieties of turmeric? Haladikunku Mahiti | Haladikunku Information | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :हळदीकुंकूसाठी स्वस्त आणि मस्त वाणाचे पर्याय कोणते? Haladikunku Mahiti | Haladikunku Information

हळदीकुंकूसाठी स्वस्त आणि मस्त वाणाचे पर्याय कोणते? Haladikunku Mahiti | Haladikunku Information ...

अवघ्या 100 रुपयांत खरेदी केले भंगार विमान, आता एका तासाला करतो लाखोंची कमाई - Marathi News | Bought a wrecked plane for just Rs 100, now earns millions in an hour | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अवघ्या 100 रुपयांत खरेदी केले भंगार विमान, आता एका तासाला करतो लाखोंची कमाई

हे विमान 15 फेब्रुवारी 1994 रोजी ब्रिटिश एअरवेजमध्ये सामील झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत 13 हजार 398 उड्डाणे झाली आहेत. या विमानाचे शेवटचे उड्डाण 6 एप्रिल 2020 झाली होती, त्यानंतर विमान निवृत्त झाले. ...

आयुष्यभर पुरूष बनून राहिली ही व्यक्ती, पोटात दुखणं उठल्यावर हॉस्पिटलमध्ये झाला मोठा खुलासा - Marathi News | 67 year old man found female reproductive organ in body Kosovo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आयुष्यभर पुरूष बनून राहिली ही व्यक्ती, पोटात दुखणं उठल्यावर हॉस्पिटलमध्ये झाला मोठा खुलासा

Kosovo : या व्यक्तीच्या अचानक पोटात दुखू लागलं होतं. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांना आधी  वाटलं की त्याला हर्नियाची तक्रार आहे. त्यामुळे त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ...