लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडिगो

इंडिगो

Indigo, Latest Marathi News

इंडिगोचे ‘अर्थ’विमान कोसळले; उड्डाणातील अडचणींमुळे ५७७ कोटी रुपयांचा फटका - Marathi News | Indigo in economic crisis as Rs 577 crore loss due to flight problems | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडिगोचे ‘अर्थ’विमान कोसळले; उड्डाणातील अडचणींमुळे ५७७ कोटी रुपयांचा फटका

तिमाहीत नफा ७८% नी घसरला; ऑपरेशनल अडथळे आणि नवीन कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीचा आर्थिक परिणाम ...

इंडिगोमुळे प्रवाशांना झाला होता मनस्ताप; आता कंपनीच अडचणीत आली, मोठा तोटा झाला - Marathi News | IndiGo had caused suffering to passengers; now the company itself is in trouble, incurring huge losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडिगोमुळे प्रवाशांना झाला होता मनस्ताप; आता कंपनीच अडचणीत आली, मोठा तोटा झाला

मागील महिन्यात इंडिगो विमान कंपनीच्या ग्राहकांना विमानतळावर तासन् तास रांगेत थांबावे लागले होते. चार -पाच दिवस देशभरात इंडिगोमुळे गोंधळ उडाला होता. यामुळे आता इंडिगो कंपनीला मोठा फटका बसला आहे. त्यांचा नफा ७८% ने घसरून फक्त ५५० कोटी रुपयांवर आला आहे. ...

इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; २२२ प्रवाशांचा जीव टांगणीला! लखनौमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Bomb threat on IndiGo flight; 222 passengers feared dead! Flight makes emergency landing in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; २२२ प्रवाशांचा जीव टांगणीला! लखनौमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

दिल्लीहून पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने विमानाचे तातडीने लखनौ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. ...

इंडिगोवर डीजीसीएची सर्वात मोठी कारवाई, २२ कोटी रुपयांचा दंड, उपाध्यक्षांना पदावरून हटवण्याचे आदेश - Marathi News | DGCA's biggest action on IndiGo, fine of Rs 22 crore, order to remove Vice Chairman from post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोवर डीजीसीएची सर्वात मोठी कारवाई, २२ कोटी रुपयांचा दंड, उपाध्यक्षांना पदावरून हटवण्याचे आदेश

डीजीसीएच्या चौकशी अहवालात इंडिगो उड्डाण संकटात एअरलाइनकडून गंभीर निष्काळजीपणा आढळून आला. अहवालानुसार, इंडिगोला २२ कोटी २० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे . ...

इंडिगोची मोठी ऑफर; देशांतर्गत तिकीट ₹1,499 पासून सुरू, लहान मुलांना फक्त ₹1 मध्ये हवाई प्रवास... - Marathi News | Indigo's big offer; Domestic tickets start from ₹1,499, air travel for children for just ₹1... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडिगोची मोठी ऑफर; देशांतर्गत तिकीट ₹1,499 पासून सुरू, लहान मुलांना फक्त ₹1 मध्ये हवाई प्रवास...

Indigo Airlines: इंडिगोने ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आणली आहे. ...

'या' विमान कंपनीची नवी ऑफर: प्रवाशांना मोठी भेट; मोठ्यांना १,४९९ रुपयांपासून तर मुलांना १ रुपयांत विमान प्रवास - Marathi News | New offer from indigo airline Big gift for passengers Air travel for adults starts from Rs 1499 and for children for Rs 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' विमान कंपनीची नवी ऑफर: प्रवाशांना मोठी भेट; मोठ्यांना १,४९९ रुपयांपासून तर मुलांना १ रुपयांत विमान प्रवास

ही ऑफर १३ जानेवारीपासून १६ जानेवारीपर्यंत तिकीट बुकिंगसाठी खुली असेल. ही ऑफर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या निवडक विमान फेऱ्यांवर लागू असेल. ...

चहा १० रुपये, वडापाव २० रुपये! विमानतळावर आता मिळणार रेल्वे दरात नाश्ता; कसा घ्यायचा लाभ? - Marathi News | Tea for ₹10 at Airports? Know All About the Government’s 'Udan Yatri Cafe' Scheme. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चहा १० रुपये, वडापाव २० रुपये! विमानतळावर आता मिळणार रेल्वे दरात नाश्ता; कसा घ्यायचा लाभ?

Udan Yatri Cafe : विमानतळावर गेल्यानंतर साधारणपणे चहासाठी १५० ते २५० रुपये मोजावे लागतात. मात्र, सरकारच्या विशेष पुढाकारामुळे आता प्रवाशांना रेल्वे स्थानकाप्रमाणेच रास्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. ...

वैमानिकांची पळवापळवी! जॉइनिंगसाठी थेट ५० लाखांची ऑफर; इंडिगो आणि एअर इंडियामध्ये चुरस - Marathi News | Pilot Shortage in India: Air India and IndiGo Offer ₹50 Lakh Joining Bonus to Captains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वैमानिकांची पळवापळवी! जॉइनिंगसाठी थेट ५० लाखांची ऑफर; इंडिगो आणि एअर इंडियामध्ये चुरस

IndiGo vs Air India : एअर इंडिया आणि इंडिगोच्या कॅप्टनना इतर एअरलाइन्सकडून ५० लाख रुपयांपर्यंत बोनस देणारे कॉल येत आहेत. ...