भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावावर नेहमीच टीका होत असते. मात्र विराट कोहलीने सुरक्षा डावलत अपंग मुलांसोबत फोटो काढून सर्व टिकाकारांना योग्य उत्तर दिलं आहे. ...
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली आहे. या सामन्यांसाठी भारतीय संघात मोठे फेरबदल करण्यात आले नसले तरी... ...
भारतीय कर्णधार विराट कोहली हा आयसीसी टी-२० मानांकनात अव्वल स्थानावर कायम आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आपल्या मानांकनात सुधारणा केली आहे. ...
आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा भारताचा डावखुरा गोलंदाज आशिष नेहरा याने निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याविषयी भाष्य केले आहे. ...
जागतिक क्रिकेटमध्ये सध्या भारतीय क्रिकेट संघाचा बोलबाला दिसून येत आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी उंचावली आहे. 1932 साली कसोटी दर्जा मिळाल्यापासून भारतीय क्रिकेट अनेक स्थित्यंतरामधून गेले आहे. ...