ईडन गार्डनवर श्रीलंकन संघाचा कसून सराव

श्रीलंकन क्रिकेटपटू सराव करताना.

अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज झेल टिपण्याचा सराव करताना.

सरावादरम्यान खेळाडूंना फुटबॉलचाही आनंद घेतला.

फुटबॉल खेळताना खेळाडूंमध्ये सुरू असलेली चुरस.