लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

दालमिया मैदानाबाहेरचे; कोहली मैदानातील ‘हिरो’ - कपिल देव - Marathi News | Dalmiya out of the field; 'Hero' in Kohli field - Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दालमिया मैदानाबाहेरचे; कोहली मैदानातील ‘हिरो’ - कपिल देव

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानातील हिरो आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया हे मैदानाबाहेरचे हिरो होते, या शब्दात माजी कर्णधार कपिल देव यांनी दालमियांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. ...

धोनीला सल्ले देण्याआधी आपल्या करिअरकडे पहा, रवी शास्त्रींनी टीकाकारांना सुनावलं - Marathi News | Before giving advice to Dhoni, look at his career, Ravi Shastri told criticizers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीला सल्ले देण्याआधी आपल्या करिअरकडे पहा, रवी शास्त्रींनी टीकाकारांना सुनावलं

दोन वेळा वर्ल्डकप जिंकवून देणा-या महेंद्रसिंग धोनीवर टीका करत फुकटचे सल्ले देणा-यांनी आधी आपल्या करिअरकडे पहावं असं रवी शास्त्री बोलले आहेत ...

ईडन गार्डनवर टीम इंडियाने केला सराव - Marathi News | Team India has practiced at Eden Gardens | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ईडन गार्डनवर टीम इंडियाने केला सराव

रवी शास्त्री यांचा सल्ला उपयुक्त ठरला : दिनेश कार्तिक - Marathi News |  Ravi Shastri's advice was helpful: Dinesh Karthik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री यांचा सल्ला उपयुक्त ठरला : दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिकला कदाचित अखेरच्या वेळी भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळाली आहे, पण त्यामुळे त्याच्यावर कुठलेही दडपण नाही. ...

मी संघ व्यवस्थापनाकडे विश्रांतीची मागणी केली होती : पांड्या - Marathi News |  I had asked for rest to the team management: Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी संघ व्यवस्थापनाकडे विश्रांतीची मागणी केली होती : पांड्या

मी संघ व्यवस्थापनाकडे विश्रांतीची मागणी केली होती, असे भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने स्पष्ट केले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. ...

चार धावांवर सुटला होता कॅच, संधीचा फायदा उठवत रोहित शर्माने बनवला होता वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Captain Rohit Sharma made a comeback in the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार धावांवर सुटला होता कॅच, संधीचा फायदा उठवत रोहित शर्माने बनवला होता वर्ल्ड रेकॉर्ड

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या भारतीयांनी अशक्य ते शक्य करून दाखवताना वनडेत द्विशतक फटकावण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर रोहित शर्माने वनडेत दोन द्विशतके फटकावत या दोघांपेक्षा सवाई कामगिरी करून दाखवली. ...

महेंद्रसिंग धोनीसोबत कपिल देव पुन्हा एकदा उतरले क्रिकेटच्या मैदानावर - Marathi News | MS Dhoni and Kapil Dev plays together at Eden Gardens in Kolkata | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीसोबत कपिल देव पुन्हा एकदा उतरले क्रिकेटच्या मैदानावर

कपिल देव यांनी टाकलेला बाऊन्सर पाहून धोनी झाला अवाक, मैदानात भिडले दोन्ही दिग्गज - Marathi News | Dhoni was shocked to see the bouncer by Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल देव यांनी टाकलेला बाऊन्सर पाहून धोनी झाला अवाक, मैदानात भिडले दोन्ही दिग्गज

भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारे दोन्ही कर्णधार कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांना एकत्र खेळताना पाहण्याची सुवर्णसंधी ईडन्स गार्डन्सवरील उपस्थितांना मिळाली. गुरुवारी दोन्ही दिग्गज मैदानावर एकत्र क्रिकेट खेळत होते. ...