लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

भारतात सामना खेळण्याआधी हवेची गुणवत्ता तपासली जावी, श्रीलंका संघाची मागणी - Marathi News | The quality of air should be checked before playing matches in India, Sri Lanka's demand for the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात सामना खेळण्याआधी हवेची गुणवत्ता तपासली जावी, श्रीलंका संघाची मागणी

ज्याप्रमाणे लाइट मीटरचा वापर करत खेळण्यासाठी योग्य उजेड आहे की नाही याची पाहणी केली जाते, त्याप्रमाणे एअर क्वालिटी मीटरचा वापर करत हवेची गुणवत्ता खेळण्यासाठी योग्य आहे की नाही याची तपासणी व्हावी. ...

भारताची विजयाकडे आगेकूच, चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 3 बाद 31 धावा - Marathi News | India won the toss and elected to bat on 31 for three | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची विजयाकडे आगेकूच, चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 3 बाद 31 धावा

कोहलीच्या विराटसेनेने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. भारताने विजयासाठी दिेलेल्या 410 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या श्रीलंकेची चौथ्या दिवसअखेर 3 बाद 31 अशी बिकट अवस्था झाली आहे. ...

 विकेट मिळाली पण जडेजाला नाही कळली  - Marathi News | The wicket got but Jadeja did not know | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : विकेट मिळाली पण जडेजाला नाही कळली 

क्रिकेटच्या मैदानात नेहमी गमतीजमती घडत असतात. भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीही अशीच गंमत घडली. ...

दक्षिण अफ्रिका दौ-यात आगीचा सामना आगीने करण्याचा भारतीय संघाचा निश्चय - अयाझ मेमन - Marathi News | The decision of the Indian team to fire the fire in South Africa - Ayaz Memon | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण अफ्रिका दौ-यात आगीचा सामना आगीने करण्याचा भारतीय संघाचा निश्चय - अयाझ मेमन

...

पाचव्या दिवशी भारतीय स्पिनर्सविरोधात खेळणं श्रीलेकंला सोपं जाणार नाही - अयाझ मेमन - Marathi News | It will not be easy for Sri Lanka to play against Indian spinners - Ayaz Memon | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :पाचव्या दिवशी भारतीय स्पिनर्सविरोधात खेळणं श्रीलेकंला सोपं जाणार नाही - अयाझ मेमन

...

चंडिमल, मॅथ्यूजची दमदार फलंदाजी, पण भारताची सामन्यावर पकड - Marathi News | Chandimal, Mathews's strong batting, but India's grip on the match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चंडिमल, मॅथ्यूजची दमदार फलंदाजी, पण भारताची सामन्यावर पकड

धुरक्यात हरवलेला खेळ आणि खिलाडूवृत्ती - Marathi News | The game lost and lost in the dust | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धुरक्यात हरवलेला खेळ आणि खिलाडूवृत्ती

भारत  आणि श्रीलंका यांच्यात दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर सुरू असलेला तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना क्रिकेटपेक्षा भलत्याच कारणासाठी चर्चेत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने फटकावलेले विक्रमी द्विशतकही या चर्चेत झाकोळून गेलेय ...

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहितकडे नेतृत्व, तर आफ्रिका दौऱ्यासाठी पार्थिव पटेलचे संघात पुनरागमन  - Marathi News | Rohit's leadership for Sri Lanka's T20 series, Parthiv Patel's return to Africa for tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहितकडे नेतृत्व, तर आफ्रिका दौऱ्यासाठी पार्थिव पटेलचे संघात पुनरागमन 

श्रीलंकेविरुद्ध होणारी टी-20 मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. ...