भारतीय क्रिकेट संघ FOLLOW Indian cricket team, Latest Marathi News
सुनील गावसकर आणि इरफान पठाण या माजी क्रिकेटर्संनी ऑस्ट्रेलियन मीडियाची लायकी काढत किंग कोहलीसंदर्भात ऑस्ट्रेलियन मीडियानं छापून आलेल्या शब्दांवर आक्षेप नोंदवला आहे. ...
पॅट कमिन्सनं चहापानाच्या ब्रेकआधी टीम इंडियाला लोकेश राहुलच्या रुपात दुसरा धक्का दिला ...
हिटमॅनचा फ्लॉप शो तो निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे, असेच चित्र निर्माण करतोय. ...
शतकी खेळीनं अनेक विक्रम मोडीत काढणाऱ्या स्मिथ ज्या पद्धतीने बाद झाला त्याची चर्चा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...
स्मिथचं विक्रमी शतक, कॅप्टन पॅट कमिन्सचं अर्धशतक हुकलं, पण... ...
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. ...
टीम इंडियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील त्याचे हे सलग दुसरे शतक आहे. ...
भारतीय संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले मैदानात ...