भारताकडून सणसणीत पराभवाला सामोरे गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कप्तानाने, स्टीव्ह स्मिथने जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमारवर स्तुतीसुमने उधळली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला. ...
रोहित शर्मा (७१) व अजिंक्य रहाणे (७०) या मुंबईकर सलामीवीरांच्या आक्रमकतेनंतर हार्दिक पांड्याच्या (७८) तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने सलग तिस-या सामन्यात बलाढ्य आॅस्ट्रेलियाला ५ विकेट्सने लोळवून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजय ...
रविवारी झालेल्या तिसऱ्या वनडेत विराट कोहलीच्या भारतीय संघाने 47.5 षटकांत ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून सहज विजय मिळवला. चेन्नई, कोलकाता आणि इंदूर असे तिन वन-डे सामने जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-0 अशी खिशात घातली. ...
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 3-0अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघानं आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत नंबर एक स्थान मिळवले आहे. ...
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 294 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरूवात केली आहे. भारताचे सलामीवीर रोहीत शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर चांगलाच हल्ला चढवला आहे. ...
कुलदीपच्या हॅटट्रीकमुळे भारतासाठी विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे विराट कोहलीने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कुलदीपसोबत शेअर करायला हवा होता. कोहली संघातला सिनीयर खेळाडू आहे... ...
एकवेळ तीनशेचा टप्पा ओलांडून ऑस्ट्रेलिया भारताला विराट लक्ष्य देईल असं वाटत असताना अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या मा-याच्या जोरावर भारताने 293 धावांवर रोखलं. ...