लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

टी-२० क्रिकेट : भारताचे लक्ष्य मालिका विजय, आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी लढत आज - Marathi News |  T20 Cricket: India's target series win, against Australia, today in the second match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० क्रिकेट : भारताचे लक्ष्य मालिका विजय, आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी लढत आज

सलग विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज (मंगळवारी) आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाºया दुसºया टी-२० आंतरराष्ट्रीय लढतीत मालिका विजय मिळवण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...

...तर आॅस्ट्रेलियन फलंदाजी ढेपाळते - Marathi News |  ... and then bowl Australian batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर आॅस्ट्रेलियन फलंदाजी ढेपाळते

मेघालयातील हिरवेगार पहाड बघितल्यानंतर आणि गुवाहाटीला पोहोचण्यासाठी आणखी खाली उतरावे लागणार असल्यामुळे मन प्रसन्न होते. फिक्कट निळ्या पडद्यामागून पांढºया रंगाचे ढग बघितल्यानंतर तुमच्या ओठांवर ...

विजयाचे श्रेय खेळाडूंसह संघ व्यवस्थापनालाही : विराट कोहली - Marathi News |  Virat Kohli: The team management, with the credit of winning: Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयाचे श्रेय खेळाडूंसह संघ व्यवस्थापनालाही : विराट कोहली

पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात आॅस्ट्रेलियाला पराभूत करण्याचे श्रेय खेळाडूंसह संघव्यवस्थापनालाही असल्याचे कोहलीने म्हटले. ...

या माजी कर्णधारामुळेच एम.एस धोनी झाला मोठा, वीरुचा गौप्यस्फोट - Marathi News | MS Dhoni got bigger due to Sourav Ganguly's departure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या माजी कर्णधारामुळेच एम.एस धोनी झाला मोठा, वीरुचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना सौरव गांगुलीने आपल्या संघात स्थान दिलं होतं. विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, युवराज सिंह, जहीर खान या सर्व खेळाडूंची कामगिरी बघून सौरव गांगुलीने त्यांना भारतीय संघात जागा मिळवून दिली होती. ...

'विजयाचा मोहरा, आशिष नेहरा', 38 व्या वर्षी संघात पुनरागमन शक्य नसतं - Marathi News | 'Vijay's Vanguard, Ashish Nehra', the return to the team at 38 is not possible | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विजयाचा मोहरा, आशिष नेहरा', 38 व्या वर्षी संघात पुनरागमन शक्य नसतं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आशिष नेहराची निवड झाली आणि त्याच्या  निवडीबद्दल क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. ...

गेमप्लॅन - आॅस्ट्रेलियापुढे भारताला रोखण्याचे आव्हान - Marathi News | Gameplan - A challenge to stop India from Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गेमप्लॅन - आॅस्ट्रेलियापुढे भारताला रोखण्याचे आव्हान

आॅस्ट्रेलियापुढे तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताला रोखण्याचे आव्हान आहे. क्रिकेटचे स्वरूप छोटे झाले तर उभय संघांदरम्यानचा फरक काही प्रमाणात कमी होतो. ...

कुठलाही संघ बाजी मारू शकतो, पहिली लढत आज - Marathi News | Any team can bet, in the first match today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुठलाही संघ बाजी मारू शकतो, पहिली लढत आज

वन-डे संघाची निवड करणे म्हणजे संघबांधणी करणे असते. प्रत्येक चार वर्षांनी होणाºया विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती यशस्वी ठरणार का, याची चाचणी सुरू असते. ...

वर्चस्व गाजवण्याचा विराट सेनेचा निर्धार - Marathi News | The determination to overcome the dominance of domination | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्चस्व गाजवण्याचा विराट सेनेचा निर्धार

आॅस्ट्रेलियाला वन-डे मालिकेत पराभूत केल्यानंतर भारतीय संघ टी-२० मालिकेत दावेदार म्हणून सुरुवात करणार आहे. वन-डे मालिकेत वर्चस्व गाजवल्यानंतर यजमान संघ टी-२० क्रिकेटमध्येही उंचावलेल्या ...