वन-डेमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज शनिवारपासून प्रारंभ होणा-या टी-२० मालिकेतही विजयाची लय कामय राखण्यास उत्सुक आहे. ...
आयसीसीचा नवा कायदा 41.5 नुसार, क्षेत्ररक्षण करणा-या एखाद्या खेळाडूने आपल्या शब्दाने किंवा कृतीने फलंदाजाला विचलित करणे अनुचित आहे. जर अम्पायरला खेळाडूने जाणुनबुजून असं कृत्य केल्याचं दिसलं तर दंड म्हणून फलंदाजी करणा-या संघाला पाच धावा अतिरिक्त देण्य ...
आॅस्ट्रेलियाला वन-डे सामन्यांच्या मालिकेत ४-१ ने पराभूत केल्यानंतर भारतीय संघ तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेची सुरुवात येथील जेएससीए स्टेडियमवर करणार आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा फॉर्म आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० चा इतिहास लक्षात घेता रांची येथे शनिवारी होणा-या पहिल्या टी-२० लढतीत भारतच विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. ...
कसोटीपाठोपाठ एकदिवसीय क्रमवारीतील अव्वलस्थानावरही भारतीय संघ विराजमान झाला आहे. त्यामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा निर्माण झालाय असे अधिकृतरित्या म्हणण्यास हरकत नाही. आता राहता राहिलेय ट्वेंटी-२० क्रिकेट. भारतीय संघाचा सध्या ...
भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार अनेकदा फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने आश्चर्यचकित करताना दिसतो. मैदानावर फलंदाजांची फिरकी घेणा-या भुवनेश्वर कुमारने आपल्या चाहत्यांनाही आश्चर्यचकित केलं. ...
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ त्यांच्या मैदानावरील कामगिरीव्यतिरिक्त प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत शेरेबाजी करण्यासाठीही ओळखला जातो. पण सध्या भारत दौ-यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून जास्त स्लेजिंग पाहायला न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना थोडक्यात गमावल्याने आॅसीला व्हाइटवॉश देण्याची संधी हुकली खरी, पण भारतीयांनी राखलेले वर्चस्व जबरदस्त होते. ...