आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जर नदीत बुडून, पुरामध्ये किंवा हिमस्खलनाच्या घटनेत एखादा जवान बेपत्ता झाला तर 'बॅटल कॅज्युलिटी' अंतर्गत संबंधित जवानाला मृत म्हणून घोषित केले जाते. ...
दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी अतिरेक्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत १३ अतिरेक्यांना ठार मारण्यात यश आले आहे. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महा ...
जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये बडगाममधील एरिझल गावात ही चकमक काल रात्री सुरू झाली होती. ...
चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तैनात जवानांसाठी सरकार लवकरच नव्या रायफल्स खरेदी करणार आहे. यात लाइट मशिन गन आणि क्लोज क्वार्टर बॅटल कार्बाइन्स (रायफल) यांचा समावेश आहे. हे काम फास्ट ट्रॅक प्रोसिजर (एफटीपी) द्वारे सुरू आहे. ...
देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या जवानांच्या मुलांच्या भवितव्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शहीद, जखमी आणि बेपत्ता जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे सरकारने जाहीर केले आहे. ...